लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅनडा

कॅनडा

Canada, Latest Marathi News

कॅनडातही जपली जाते मराठमोळी संस्कृती; गुढीपाडवा व चैत्र गौरी हळदी-कुंकू समारंभ दिमाखात साजरा - Marathi News | Marathmoli culture is also preserved in Canada Gudipadva and Chaitra Gauri Haldi-Kunku ceremonies celebrated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडातही जपली जाते मराठमोळी संस्कृती; गुढीपाडवा व चैत्र गौरी हळदी-कुंकू समारंभ दिमाखात साजरा

सातासमुद्रापार  असलेल्या कॅनडात आपल्या मराठमोळ्या भारतीय महिलांनी संस्कृती जपली आहे. चैत्र गौरी हळदी कुंकू आणि गुढीपाडव्याचा दिमाखदार कार्यक्रम नुकताच मिसिसाका, टोराेंटो येथे वैदेही राऊत आणि प्रवीणा काळे यांनी आयोजित केला होता. ...

टोरंटोमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या, मृतदेह आणण्याची दूतावासाकडे कुटुंबाची मागणी - Marathi News | Family demands embassy to bring Indian student shot dead in Toronto | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टोरंटोमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या, मृतदेह आणण्याची दूतावासाकडे कुटुंबाची मागणी

Ghaziabad student shot dead in canada capital toronto : विद्यार्थ्याचा मृतदेह आणण्याची मागणी वडील आणि इतर कुटुंबीयांनी भारतीय दूतावासाकडे केली आहे. ...

बॉस असावा तर असा...! कर्मचाऱ्यांना देऊन टाकलं एवढं मोठं गिफ्ट, आपण विचारही करू शकणार नाही... - Marathi News | Boss has given Such a big gift to the employees you cannot even imagine Louis Vuitton bag | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉस असावा तर असा...! कर्मचाऱ्यांना देऊन टाकलं एवढं मोठं गिफ्ट, आपण विचारही करू शकणार नाही...

कोरोना महामारी दरम्यानच्या कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल, त्यांचे आभार मानताना एका बॉसने आश्चर्य वाटेल, अशी भेट त्यांना दिली आहे. ...

Accident in Canada: टोरंटोमध्ये भीषण अपघात; पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू; दोन जखमी - Marathi News | Accident in Canada: Five Indian students died in Toronto; Two injured, High Commissioner of India told | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टोरंटोमध्ये भीषण अपघात; पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू; दोन जखमी

Indian student's died in Accident: टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाची टीम मदतीसाठी मृत विद्यार्थ्यांच्या मित्रांच्या संपर्कात आहे. ...

Viral Photo: ऐकावं ते नवलंच! 'या' ठिकाणी झाला हिरव्या रंगाच्या कुत्र्याचा जन्म, डॉक्टर झाले चकीत - Marathi News | Viral Photo: green dog born in Canada, doctor was amazed | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! 'या' ठिकाणी झाला हिरव्या रंगाच्या कुत्र्याचा जन्म, डॉक्टर झाले चकीत

Viral Photo: आपण नेहमी पांढरा, काळा, विटकरी किंवा क्रीम कलरचे कुत्रे पाहिले आहेत. पण, या अत्यंत दुर्मिळ प्रकरणात एका हिरव्या रंगाच्या कुत्र्याचा जन्म झाला आहे. ...

कॅनडात का होतंय 'स्वस्तिक' बॅन? कॅनडाई सरकारविरोधात भारतीयांचं आंदोलन - Marathi News | Why is there a swastika ban in Canada? Indian agitation against Canlai government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडात का होतंय 'स्वस्तिक' बॅन? कॅनडाई सरकारविरोधात भारतीयांचं आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून कॅनडात शेकडो ट्रक ड्रायव्हर रस्त्यावर उतरुन विरोध करत आहेत. कॅनडाची राजधानी ओटावा येथे आंदोलक ट्रकचालकांनी चक्का जाम केला आहे. ...

Elon Musk: कॅनडाच्या पंतप्रधानांची हिटलरशी केली तुलना, एलन मस्क यांचे वादग्रस्त ट्विट चर्चेत - Marathi News | Elon Musk | Justin Trudeau | Canada | Elon Musk compared Canadian PM Justin Trudeau to Adolf Hitler | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडाच्या पंतप्रधानांची हिटलरशी केली तुलना, एलन मस्क यांचे वादग्रस्त ट्विट चर्चेत

Elon Musk in Controversy : बुधवारी एलॉन मस्क यांनी ट्विटमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची तुलना अॅडॉल्फ हिटलरशी केली, वाद वाढल्यानंतर ट्विट डिलीट केले. ...

Canada News: ट्रक मोर्चामुळे कॅनडामधील परिस्थिती बिघडली, पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंनी देशात आणीबाणी लावली - Marathi News | The truce derailed the situation in Canada, prompting Prime Minister Justin Trudeau to declare emergency | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रक मोर्चामुळे कॅनडामधील परिस्थिती बिघडली, पंतप्रधान ट्रुडोंनी देशात आणीबाणी लावली

Canada News: गेल्या दोन आठवड्यांपासून ट्रक आणि अन्य शेकडो वाहने घेऊन हजारो आंदोलनकर्त्यांनी कॅनडाची राजधानी ओटावाच्या रस्त्यांवर उतरत राजधानी ओटावाचे रस्ते बंद केले आहे. त्यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडामध्ये आणीबाणी लागू केली ...