लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅनडा

कॅनडा

Canada, Latest Marathi News

लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद, तरीही सामान्यांकडून लसीकरणासाठी पैसे का? : पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | maharashtra former cm prithviraj chavan on coronavirus vaccine why government is taking money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद, तरीही सामान्यांकडून लसीकरणासाठी पैसे का? : पृथ्वीराज चव्हाण

Coronavirus Vaccine : १ मार्चपासून देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाला झाली सुरूवात ...

Corona vaccine ची गरज भासताच बदलले कॅनडाचे सूर, शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेचे केले कौतुक - Marathi News | Corona vaccine needs to be changed in Canada, praises central government stand on Farmers Protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine ची गरज भासताच बदलले कॅनडाचे सूर, शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेचे केले कौतुक

Farmers Protest : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र आता कॅनडाचे सूर बदलले आहेत. ...

Farmers Protest : आंदोलनाला समर्थन देणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांकडून आता सरकारच्या प्रयत्नांचं कौतुक - Marathi News | Farmers Protest: Canadian PM praises government's efforts to support agitation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Farmers Protest : आंदोलनाला समर्थन देणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांकडून आता सरकारच्या प्रयत्नांचं कौतुक

Farmers Protest: डिसेंबर महिन्यात जस्टिन ट्रुडो यांनी केलं होतं शेतकरी आंदोलनाचं समर्थन ...

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पंतप्रधान ट्रुडोनी कोरोना लशीसाठी केला फोन, मोदींनी दिलं असं उत्तर - Marathi News | Canada PM Justin Trudeau asks for Corona vaccine PM Narendra Modi replies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पंतप्रधान ट्रुडोनी कोरोना लशीसाठी केला फोन, मोदींनी दिलं असं उत्तर

पंतप्रधान ट्रुडो यांनी तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले होते. ट्रुडो म्हणाले होते, 'कॅनडा जगात कुठेही शांततामय आंदोलनाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी उभा राहील.' यावर भारताने आपली प्रतिक्रिया दिली होती. (Ca ...

बोंबला! ३१ लाख खर्च करून पत्नीला कॅनडाला पाठवलं, पोहचल्यावर म्हणाली - 'फोन केला तर केस करेन' - Marathi News | Wife breaks relationship with husband after reaching canada punjab moga | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! ३१ लाख खर्च करून पत्नीला कॅनडाला पाठवलं, पोहचल्यावर म्हणाली - 'फोन केला तर केस करेन'

फसवणुकीच्या या प्रकरणात तरूणाने पत्नी, सासू, सासरे, मुलीचे मामा, मामी, मामे बहीण विरोधात केस दाखल केली आहे. ...

लाईन तोडून या कोट्याधीशाने अभिनेत्री पत्नीसोबत घेतली वॅक्सीन, नोकरी गेली अन् इज्जतही... - Marathi News | Wealthy couple chartered a plane and jumped covid vaccine line loses job | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लाईन तोडून या कोट्याधीशाने अभिनेत्री पत्नीसोबत घेतली वॅक्सीन, नोकरी गेली अन् इज्जतही...

कॅनडामध्ये कोरोना वॅक्सीनेशन हळुवार होत असल्याने सरकारवर टीका होत आहे. कॅनडातील अनेक लोक वॅक्सीन घेण्यासाठी अमेरिकेतही जात आहेत. ...

अरे व्वा! फक्त चॉकलेट खा आणि घरबसल्या लाखो रुपये कमवा; "या" कंपनीने दिली हटके जॉबची ऑफर - Marathi News | this company is offering full time job of eating toffee will get package of millions | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे व्वा! फक्त चॉकलेट खा आणि घरबसल्या लाखो रुपये कमवा; "या" कंपनीने दिली हटके जॉबची ऑफर

Eating Toffee Job : आता चॉकलेट, टॉफी खाण्यासाठी पैसे मिळत आहेत. एका कंपनीने या हटके जॉबची ऑफर दिली आहे. ...

नशीबवान! पतीने स्वप्नात पाहिलेल्या नंबरची लॉटरी घेऊन महिला झाली मालामाल, रक्कम वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | Canadian woman wins Rs 344 crores in lottery said she got the winning numbers from her husband dream | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नशीबवान! पतीने स्वप्नात पाहिलेल्या नंबरची लॉटरी घेऊन महिला झाली मालामाल, रक्कम वाचून व्हाल अवाक्....

कॅनडात राहणाऱ्या डेंग प्रवातोडोम नावाच्या महिलेच्या पतीने एक स्वप्न पाहिलं होतं आणि या स्वप्नामुळे दोघांचंही नशीब बदलून गेलं. ...