लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅनडा

कॅनडा

Canada, Latest Marathi News

बाबो! 'या' व्यक्तीला आहेत २७ बायका अन् १५० मुलं-मुली; मुलगा सांगतोय या विशाल फॅमिलीचे किस्से... - Marathi News | Three sons sharing thoughts on social media how it is to be lived as a family under a polygamist father | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'या' व्यक्तीला आहेत २७ बायका अन् १५० मुलं-मुली; मुलगा सांगतोय या विशाल फॅमिलीचे किस्से...

विंस्टनचा १९ वर्षीय मुलगा मर्लिन ब्लॅकमोर काही दिवसांपूर्वी त्याच्या विशाल परिवाराबाबत काही गोष्टींचा खुलासा केला आहे आणि त्याचे फॉलोअर्सही खूप वाढत आहेत. ...

काय सांगता! नातेवाईकांचे गिफ्ट्स पाहून नवरी भडकली, रागाच्या भरात लग्न केलं कॅन्सल.... - Marathi News | Canadian susan cancels her wedding after guest refused to give cash as wedding gift | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! नातेवाईकांचे गिफ्ट्स पाहून नवरी भडकली, रागाच्या भरात लग्न केलं कॅन्सल....

मनासारखं गिफ्ट न मिळाल्याने कॅनडात राहणारी सुसनने आपलं लग्न कॅन्सल केलंय. सुसनच्या चुलत बहिणीने सोशल मीडियावरून हे लग्न कॅन्सल झाल्याची माहिती दिली. ...

पंतप्रधान मोदींना भाऊ मानणाऱ्या पाकिस्तानच्या कार्यकर्त्या करीमा बलोच यांचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | suspected death of Karima Baloch a Pakistani activist who considered Prime Minister Modi a brother | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींना भाऊ मानणाऱ्या पाकिस्तानच्या कार्यकर्त्या करीमा बलोच यांचा संशयास्पद मृत्यू

कॅनेडियन पत्रकार तारेक फतेह हेच बलोच यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. ...

भय इथले संपत नाही! कोरोनाग्रस्त महिलेवर तब्बल 9 महिन्यांपासून सुरू आहेत उपचार - Marathi News | woman from canada who caught coronavirus is still suffering from disease 257 days | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भय इथले संपत नाही! कोरोनाग्रस्त महिलेवर तब्बल 9 महिन्यांपासून सुरू आहेत उपचार

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

भाजपचे ‘ओव्हरसीज फ्रेण्ड्स’ आता शेतकऱ्यांच्या पाठीशी - Marathi News | BJP's 'Overseas Friends' is now behind the farmers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भाजपचे ‘ओव्हरसीज फ्रेण्ड्स’ आता शेतकऱ्यांच्या पाठीशी

Farmer Protest : इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या शीखधर्मीयांचे प्राबल्य असलेल्या देशांतून आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोदी सरकारविरोधात निदर्शने केली जात आहेत. ...

कॅनडाच्या नेतृत्वाखालील बैठकीपासून भारत दूर - Marathi News | India away from Canada-led meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅनडाच्या नेतृत्वाखालील बैठकीपासून भारत दूर

कोविड-१९ साथीविरुद्ध रणनीती ठरविण्यासाठी येत्या ७ डिसेंबर रोजी कॅनडाच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या बैठकीला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हजर राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. ...

अंतर्गत प्रकरणांत दखल देण्याचा प्रयत्न करू नका; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची कॅनाडाच्या पंतप्रधानांना समज - Marathi News | indian foreign office tells justine trudeaus Do not try to focus on internal matters of Indian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतर्गत प्रकरणांत दखल देण्याचा प्रयत्न करू नका; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची कॅनाडाच्या पंतप्रधानांना समज

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव  ट्रुडो यांच्या वक्तव्यावरून माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले, 'आपल्या भारतीय शेतकऱ्यांशी संबंधित कॅनडाच्या नेत्यांची वक्तव्ये बघितली, जी चुकीच्या माहितीवर आधारलेली आहेत. ...

कोरोना लस निर्मिती करणाऱ्या भारतातील प्रमुख कंपन्यांवर हॅकर्सचा सायबर हल्ला; मायक्रोसॉफ्टचा मोठा दावा - Marathi News | Cyber attack by hackers on major companies manufacturing corona vaccines in India; Microsoft's big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना लस निर्मिती करणाऱ्या भारतातील प्रमुख कंपन्यांवर हॅकर्सचा सायबर हल्ला; मायक्रोसॉफ्टचा मोठा दावा

Corona Vaccine : हा सायबर हल्ला रशिया आणि उत्तर कोरियामधून करण्यात आला असल्याचं मायक्रोसॉफ्टने म्हटलं असलं तरी हल्ला झालेल्या कोरोना लस निर्मिती कंपन्यांची नावं उघड केलेली नाही.   ...