लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅन्सर जनजागृती

Cancer Awareness

Cancer awareness, Latest Marathi News

Cancer Awarenessकॅन्सर जनजागृतीकॅन्सर होऊ नये म्हणून घेण्याची काळजी आणि झालाच तर हिमतीने कॅन्सरसह जगताना घ्यायची विशेष खबरदारी!
Read More
चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव - Marathi News | cancer in young indian adults is increasing know its causes and how to prevent it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव

भारतात ब्रेस्ट कॅन्सर, प्रोटेस्ट कॅन्सर यासारख्या कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. त्यात असंही आढळून आले की, केवळ ३० वर्षांत, जागतिक स्तरावर ५० वर्षांखालील लोकांमध्ये कॅन्सरच्या नवीन प्रकरणांमध्ये ७९ टक्के वाढ झाली आहे. ...

सर्व्हायकल कॅन्सर अन् लसीकरणाविषयी मुंबईत जनजागृती, काजल अग्रवालच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Cervical Cancer and Vaccination awareness schedule in Mumbai by MSD and FOGSI inaugurated by actress Kajal Aggarwal | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सर्व्हायकल कॅन्सर अन् लसीकरणाविषयी मुंबईत जनजागृती, काजल अग्रवालच्या हस्ते उद्घाटन

फॉगसी आणि MSD फार्मा कंपनीकडून सध्या जागोजागी महिला कवच केंद्र बनवण्यात आले आहेत. ...

‘एम्स’मध्ये आता गर्भाशय, स्तनाचा कर्करोगावर उपचार - Marathi News | Uterus, breast cancer treatment now in AIIMS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एम्स’मध्ये आता गर्भाशय, स्तनाचा कर्करोगावर उपचार

Nagpur : 'ब्रेकीथेरपी’ यंत्र झाले स्थापन ...

अन्ननलिकेचा कर्करोग, श्वसनमार्गात छिद्र, तरीही वाचला जीव - Marathi News | Esophageal cancer, hole in airway, still a survivor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन्ननलिकेचा कर्करोग, श्वसनमार्गात छिद्र, तरीही वाचला जीव

डॉक्टरांना यश : बॉन्कोस्कोपीद्वारे स्टेन्टिंगची प्रकिया केली यशस्वी ...

घरात दररोज धूप- उदबत्ती लावणंही जीवावर बेतू शकतं? बघा संशोधन काय सांगतं.... - Marathi News | side effects of burning incense or dhoop agarbatti at home, burning dhoop agarbatti may increases risk of lung cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात दररोज धूप- उदबत्ती लावणंही जीवावर बेतू शकतं? बघा संशोधन काय सांगतं....

Side Effects Of Burning Incense Or Dhoop Agarbatti At Home: तुम्हीही सकाळ- संध्याकाळ घरात नित्यनेमाने उदबत्ती, धूप लावत असाल तर एकदा याविषयीचा अभ्यास काय सांगतो पाहा... ...

कॅन्सरचे निदान झाल्यानंतर प्रिन्सेस केट मिडलटनवर घेत असलेली ‘प्रिव्हेण्टिव्ह कीमोथेरेपी’ म्हणजे नक्की काय? - Marathi News | What exactly is the 'preventive chemotherapy' Princess Kate Middleton is undergoing after being diagnosed with cancer? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सरचे निदान झाल्यानंतर प्रिन्सेस केट मिडलटनवर घेत असलेली ‘प्रिव्हेण्टिव्ह कीमोथेरेपी’ म्हणजे नक्की काय?

प्रिन्सेस केट मिडलटनने आपल्याला कॅन्सर झाल्याचे जाहीर करत आपण प्रिव्हेण्टिव्ह कीमोथेरेपी घेत असल्याचे जाहीर केले. ते उपचार नेमके काय? ...

लसणाच्या नियमित सेवनाने कॅन्सर अन् मधूमेह होईल दूर - Marathi News | Regular consumption of garlic will remove cancer and diabetes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लसणाच्या नियमित सेवनाने कॅन्सर अन् मधूमेह होईल दूर

कच्चा लसूण खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण घटते, तसेच लसणात बी आणि सी या जीवनसत्त्वाचे प्रमाण असते. कच्चा लसूण बेचव लागत असल्यास, अशक्य झाल्यास लसूण भाजून देखील सेवन करता येतो. ...

कॅन्सरची माहिती ५० हजार नव्हे, १० रुपयांत कळणार; लवकर निदान झाल्याने लाखो जीव वाचणार! - Marathi News | Cancer information will be known for 10 rupees, not 50 thousand; Early diagnosis will save millions of lives | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कॅन्सरची माहिती ५० हजार नव्हे, १० रुपयांत कळणार; लवकर निदान झाल्याने लाखो जीव वाचणार!

चाचणीमध्ये ग्रीन फ्लोरोसेंट फिल्टरचा वापर होणार ...