लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
कर्करोगावर मात करण्यात आता गोगलगायीची श्लेष्मा ठरतेय गुणकारी - Marathi News | Snail mucus now effective in beating cancer Research by Pune scientist Bio-nanocomposite system developed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्करोगावर मात करण्यात आता गोगलगायीची श्लेष्मा ठरतेय गुणकारी

प्रथमच प्रतिजैविक आणि कर्करोगावर औषध या गुणधर्मांसह डासांच्या अळीनाशक म्हणून काम करणारी एक बायो-नॅनोकॉम्पोझिट प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे कर्करोगावर एक चांगले औषध निर्माण होऊ शकणार आहे.... ...

तहिरा कश्यप सांगतेय तिचं फिटनेस सिक्रेट! म्हणते रोज सकाळी 'असा' चहा घ्या- इम्युनिटी वाढून फिट राहाल... - Marathi News | How to built up immunity, special immunity booster tea recipe by Tahira Kashyap, How to improve immunity level, fitness tips by Tahira Kashyap | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तहिरा कश्यप सांगतेय तिचं फिटनेस सिक्रेट! म्हणते रोज सकाळी 'असा' चहा घ्या- इम्युनिटी वाढून फिट राहाल...

Fitness Tips By Tahira Kashyap: अभिनेता आयुषमान खुराणाची पत्नी तसेच दिग्दर्शक, लेखिका तहिरा कश्यप हिने नुकतंच सोशल मिडियाद्वारे तिचं फिटनेस सिक्रेट शेअर केलं आहे...(How to built up immunity) ...

अरेरे! हँगओव्हर समजून दुर्लक्ष करणं पडलं महागात; महिलेला झाला जीवघेणा आजार - Marathi News | not hangover these symptoms could be signs of blood cancer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अरेरे! हँगओव्हर समजून दुर्लक्ष करणं पडलं महागात; महिलेला झाला जीवघेणा आजार

रात्री पार्टी केल्यानंतर तिला उलट्या झाल्यासारखे वाटले. त्याचवेळी नाकावर आणि चेहऱ्यावर लाल पुरळ उठले. पण तिने सुरुवातीला सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. ...

स्मोकर्सच्या बाजूला थांबल्यानेही होतो कर्करोग; तज्ज्ञांचे मत, डॅाक्टर म्हणतात धूम्रपान टाळा - Marathi News | Staying beside smokers also causes cancer Expert opinion doctors say avoid smoking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मोकर्सच्या बाजूला थांबल्यानेही होतो कर्करोग; तज्ज्ञांचे मत, डॅाक्टर म्हणतात धूम्रपान टाळा

फुप्फुसाच्या कॅन्सरने दगावणारे अंदाजे ८० टक्के रुग्ण हे धूम्रपान करणारेच असतात ...

'हेल्दी' असतो म्हणून ब्राऊन ब्रेड खात असाल तर ३ गोष्टी लक्षात ठेवा- वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला  - Marathi News | Brown bread or multigrain bread is really healthy? difference between brown bread and white bread, experts opinion about brown bread | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'हेल्दी' असतो म्हणून ब्राऊन ब्रेड खात असाल तर ३ गोष्टी लक्षात ठेवा- वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला 

Brown bread or multigrain bread is really healthy?: हेल्दी असतो म्हणून अनेक जण व्हाईट ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड खातात.... बघा याविषयी आहारतज्ज्ञ नेमकं काय सांगत आहेत. ...

'मी फार दिवस जगणार नाही'; कॅन्सरची ट्रिटमेंट घेतांना अतुल परचुरेंवर झाले होते चुकीचे उपचार - Marathi News | atul-parchure-birthday-doctor-made-wrong-treatment-on-cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी फार दिवस जगणार नाही'; कॅन्सरची ट्रिटमेंट घेतांना अतुल परचुरेंवर झाले होते चुकीचे उपचार

Atul parchure: उपचार सुरु असताना अतुल परचुरे यांच्यावर विपरीत परिणाम होऊ लागला होता. ...

उपचार अर्धवट सोडणाऱ्यांचे प्रमाण तीन टक्क्यांवर, टाटा रुग्णालय प्रशासनाने दिली माहिती - Marathi News | The rate of treatment dropouts is at three percent, Tata Hospital administration informed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपचार अर्धवट सोडणाऱ्यांचे प्रमाण तीन टक्क्यांवर, टाटा रुग्णालय प्रशासनाने दिली माहिती

Tata Hospital : रुग्णालय प्रशासन या मुलांच्या उपचारासाठी लागणारा खर्च ते त्यांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च यांची तरतूद करत असल्याने गेल्या वर्षी  लहान मुलांमधील कॅन्सरचे उपचार अर्धवट सोडणाऱ्यांचे प्रमाण ३ टक्क्यांवर आणले असल्याची माहिती टाटा रुग्णाल ...

Nagpur: नागपुरात महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सर, ४१ ते ५० वयोगटातील ३४ टक्के महिला  - Marathi News | Nagpur: Breast cancer is on the rise in women in Nagpur, 34 percent of women in the age group of 41 to 50 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: नागपुरात महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सर, ४१ ते ५० वयोगटातील ३४ टक्के महिला 

Nagpur News: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरने (आरएसटी) नुकतेच महिलांमधील स्तन कर्करोगाची आकडेवारी जाहीर केली. त्यात नागपूर व परिसरातील महिलांचा एकूण कॅन्सरमध्ये पहिल्या क्रमांकांवर स्तनाचा कर्करोग असल्याचे पुढे आले आहे. ...