लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
मोठी बातमी...!  जगात पहिल्यांदाच 7 मिनिटांत मिळणार कँसरवर उपचार, इंग्लंड ठरणार पहिला देश - Marathi News | Big news For the first time in the world, cancer treatment will be available in 7 minutes, England will be the first country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी...!  जगात पहिल्यांदाच 7 मिनिटांत मिळणार कँसरवर उपचार, इंग्लंड ठरणार पहिला देश

ब्रिटिश मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीकडून (MHRA) मंजुरी मिळाल्यानंतर, NHS ने मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. ...

धक्कादायक! आठवी-नववीचे ३,४८७ विद्यार्थी ओरल कॅन्सरच्या कड्यावर - Marathi News | Shocking! 3,487 students of 8th-9th grade are on the brink of oral cancer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! आठवी-नववीचे ३,४८७ विद्यार्थी ओरल कॅन्सरच्या कड्यावर

शासकीय दंत रुग्णालयातील वास्तव : २३ हजारांमधून ५२ टक्के विद्यार्थ्यांना तंबाखूचे व्यसन ...

मूख पूर्वकर्करोगाचे निदान, उपचार होणार अधिक सोपे - Marathi News | A silent pre-cancer will be easier to diagnose and treat; Nagpur Government Dental Hospital will be a 'model' in Central India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मूख पूर्वकर्करोगाचे निदान, उपचार होणार अधिक सोपे

नागपूरचे शासकीय दंत रुग्णालय मध्यभारतात ठरणार ‘मॉडेल’ ...

मुंबईत मध्यमवर्गासाठी आणखी एक कॅन्सर रुग्णालय; वैद्यकीय प्रशासनाचा ताण कमी होणार - Marathi News | Punyashlok Ahilya Devi Holkar Head and Neck Cancer Institute of India Cancer Hospital for Middle Class in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मध्यमवर्गासाठी आणखी एक कॅन्सर रुग्णालय; वैद्यकीय प्रशासनाचा ताण कमी होणार

टाटा कॅन्सर रुग्णालयाप्रमाणे परवडणाऱ्या दरात उपचार मिळणार ...

पुन्हा पुन्हा होणारा कॅन्सर आपली परीक्षा पाहतो; पण न हरता, न रडता -हिमतीने जगलं तर पाहिजेच.. - Marathi News | cancer and support, caregiver wife shares story of courage! Umed cancer patient support group Nashik initiative | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुन्हा पुन्हा होणारा कॅन्सर आपली परीक्षा पाहतो; पण न हरता, न रडता -हिमतीने जगलं तर पाहिजेच..

उमेद कॅन्सर पेशंट सपोर्ट ग्रुप : कॅन्सरसारखा आजारात हिमतीने पतीची साथ देणाऱ्या एका जिगरबाज केअरगिव्हर पत्नीचे मनोगत ...

नाश्त्याला नेहमी 'हे' ५ पदार्थ खात असाल तर वाढतो कॅन्सरचा धोका, आजपासूनच बदला सवय - Marathi News | Breakfast foods that cause cancer or diabetes should not consume : Breakfast Food May Be Increasing Your Cancer Risk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्त्याला नेहमी 'हे' ५ पदार्थ खात असाल तर वाढतो कॅन्सरचा धोका, आजपासूनच बदला सवय

Popular Breakfast Food May Be Increasing Your Cancer Risk, New Study Suggests : नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार ५ ते १० टक्के कॅन्सर जेनेटिक असतो बाकी सर्व कॅन्सर लाईफस्टाईल रिलेडेट आहेत. ...

गर्भाशयमुखाचा कॅन्सर कशानं होतो? अनियमित पाळी ते अंगावर खूप मस- दुर्लक्ष करणं टाळा - Marathi News | Human Papilloma Virus-HPV Cervical Cancer : Irregular periods are not just menopause, but can be a sign of cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गर्भाशयमुखाचा कॅन्सर कशानं होतो? अनियमित पाळी ते अंगावर खूप मस- दुर्लक्ष करणं टाळा

Human Papilloma Virus-HPV Cervical Cancer : लस घेतलेल्या ९८% महिला/मुलींचे कर्करोगापासून संरक्षण होते. ...

सतत खाल्ले तर ६ पदार्थांमुळे वाढतो कॅन्सर होण्याचा धोका, आजच आहार बदला - Marathi News | List of Cancer Causing Food : 6 Carcinogenic Foods To Avoid Cancer causing foods we consume regularly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत खाल्ले तर ६ पदार्थांमुळे वाढतो कॅन्सर होण्याचा धोका, आजच आहार बदला

List of Cancer Causing Food : रोजच्या खाण्यातल्या काही खाद्यपदार्थांचे सेवन मर्यादीत प्रमाणात करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. ...