लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
रोजच्या जेवणात न चुकता वापरा स्वयंपाकघरातील 2 पदार्थ; जीवघेणा कॅन्सर राहील लांब - Marathi News | World Cancer Day 2023: Best Cancer Fighting Foods to Add to Your Diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या जेवणात न चुकता वापरा स्वयंपाकघरातील 2 पदार्थ; जीवघेणा कॅन्सर राहील लांब

World Cancer Day 2023 Best Cancer Fighting Foods to Add to Your Diet : आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक सवयी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात, हे जाणून सर्वांनी प्रतिबंधात्मक उपाय करत राहायला हवे. ...

एचसीजी कॅन्सर केअर मुंबईने केशदान उपक्रमातून केलं रुग्णांना सहाय्य; ब्रेस्ट कॅन्सर क्लिनिकचे उद्घाटन - Marathi News | HCG Cancer Care Mumbai assisted cancer patients through donation initiative; Inauguration of Breast Cancer Clinic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एचसीजी कॅन्सर केअर मुंबईने केशदान उपक्रमातून केलं रुग्णांना सहाय्य; ब्रेस्ट कॅन्सर क्लिनिकचे उद्घाटन

कर्करोगाशी लढा देणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एचसीजीने उचललेले हे पाऊल आहे. ...

‘इम्युनोथेरपी’ खातेय भाव, जागतिक कॅन्सर दिन विशेष - Marathi News | 'Immunotherapy' price, World Cancer Day special | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :‘इम्युनोथेरपी’ खातेय भाव, जागतिक कॅन्सर दिन विशेष

World Cancer Day : कर्करोगावरील उपचार म्हटले की डाेळ्यापुढे केमाेथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया हे उपचार प्रामुख्याने येतात. आता त्यात आणखी एका उपचाराची भर पडली आहे ती म्हणजे ‘इम्यूनोथेरपी’. ...

माऊथ कॅन्सरचा वाढलाय धोका, तोंडात ६ लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.. - Marathi News | Increased risk of mouth cancer, if you notice 6 symptoms in your mouth, consult a doctor immediately. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माऊथ कॅन्सरचा वाढलाय धोका, तोंडात ६ लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या..

Mouth cancer risk factors, don't ignore consult Doctor तोंडाच्या कर्करोगाच्या या ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, ताबडतोब तपासणी करा ...

Health: गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवरील लस लवकरच येणार - Marathi News | Cervical cancer vaccine coming soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवरील लस लवकरच येणार

Health: केंद्रीय आरोग्य मंत्रालय जूनमध्ये ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्ध लढणारी एचपीव्ही लस समाविष्ट करणार असून, त्यासाठी एप्रिलमध्ये जागतिक निविदा काढण्याची शक्यता आहे ...

सर्व्हायकल कॅन्सरचे संकेत देतात साधे वाटणारे हे बदल; जीवघेणा कॅन्सर रोखण्यासाठी डॉक्टर सांगतात.... - Marathi News | Cervical Cancer Awareness : Causes, Symptoms, Diagnosis & Treatment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सर्व्हायकल कॅन्सरचे संकेत देतात साधे वाटणारे हे बदल; जीवघेणा कॅन्सर रोखण्यासाठी डॉक्टर सांगतात....

Cervical Cancer Awareness : महिलेची सुविधा हा केंद्रबिंदू मानून तपासणीच्या अनेक पद्धती आजच्या काळात विकसित करण्यात आल्या आहेत. ...

'या' वयाआधीच लठ्ठ झालात तर कॅन्सरपासून तुमची सुटका नाही' - रिसर्च - Marathi News | Research says if you are overweight age of 40 then risk cancer will be difficult | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' वयाआधीच लठ्ठ झालात तर कॅन्सरपासून तुमची सुटका नाही' - रिसर्च

Cancer : इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, ४० वयाआधी वजन वाढल्याने अंतर्गर्भाशय कॅन्सर होण्याचा धोका ७० टक्के, किडनीच्या पेशींचा कॅन्सर होण्याचा धोका ५८ टक्के, कोलोन कॅन्सर होण्याचा धोका २९ टक्क्यांनी वाढतो. ...

लस घ्या, कर्करोगाचा धोका टाळा; गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध शक्य - Marathi News | Get vaccinated, avoid cancer risk; Prevention of cervical cancer is possible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लस घ्या, कर्करोगाचा धोका टाळा; गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध शक्य

जानेवारी महिना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या आजाराचा जनजागृती महिना म्हणून देशभर साजरा केला जातो.   ...