लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
एक हात मदतीचा! डोंबिवलीत गणेशोत्सव मंडळाचा अप्रतिम देखावा; कॅन्सरविषयी जनजागृती - Marathi News | Ganeshotsav 2022 balaji angan Complex ganesh mandal decoration replica tata memorial hospital in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एक हात मदतीचा! डोंबिवलीत गणेशोत्सव मंडळाचा अप्रतिम देखावा; कॅन्सरविषयी जनजागृती

डोंबिवलीत गणेशोत्सवाच्या देखाव्यातून कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात आली असून टाटा हॉस्पिटलची प्रतिकृती उभारली आहे.  ...

ऐकावं ते नवलच! कॅन्सरने होणार होता मृत्यू पण कोरोनाने वाचवला जीव; नेमकं काय घडलं?  - Marathi News | alistair gibson beat stage four cancer corona virus saved his life | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऐकावं ते नवलच! कॅन्सरने होणार होता मृत्यू पण कोरोनाने वाचवला जीव; नेमकं काय घडलं? 

एका व्यक्तीचा कॅन्सरने मृत्यू होणार होता पण कोरोनाने त्याचा जीव वाचवल्याची घटना घडली आहे. ...

डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या प्रकृतीत सुधारणा; पुढील आठवड्यात डिस्चार्ज - Marathi News | Dr. Prakash Baba Amte's health improved; Discharge next week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या प्रकृतीत सुधारणा; पुढील आठवड्यात डिस्चार्ज

अडीच महिन्यानंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात येथे कॅन्सर वरील उपचार घेऊन बाबांची तब्येत आता सुधारली ...

IND vs ZIM : त्या चिमुकल्याचे धावत येणे Sanju Samson ला भावनिक करून गेले; प्रसंग जाणून व्हाल Emotional! - Marathi News | IND vs ZIM 2nd ODI Live Updates : Sanju Samson said "It was so touching", after signing the match ball to the kid who is fighting against cancer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :त्या चिमुकल्याचे धावत येणे Sanju Samson ला भावनिक करून गेले; प्रसंग जाणून व्हाल Emotional!

India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात ५ विकेट्स व १४६ चेंडू राखून विजय मिळवला. ...

IND vs ZIM 2nd ODI Live Updates : देण्याची दानत असावी लागते! झिम्बाब्वेने कॅन्सरग्रस्त मुलांना समर्पित केला आजचा सामना, आर्थिक मदतही केली - Marathi News | IND vs ZIM 2nd ODI Live Updates : Zimbabwe cricket board dedicated the second ODI against India to the kids who are affected by cancer in the country  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :देण्याची दानत असावी लागते! झिम्बाब्वेने कॅन्सरग्रस्त मुलांना समर्पित केला आजचा सामना, आर्थिक मदत

India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : झिम्बाबे-भारत यांच्यातला दुसरा सामना हरारे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाचे या दौऱ्यावर येणे हे झिम्बाब्वेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.   ...

धूम्रपान, मद्यपानामुळे होतो कर्करोगग्रस्तांचा मृत्यू; जागतिक आकडेवारीच्या अभ्यासातून काढला निष्कर्ष - Marathi News | cancer patients die due to smoking drinking conclusions drawn from a study of global statistics | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धूम्रपान, मद्यपानामुळे होतो कर्करोगग्रस्तांचा मृत्यू; जागतिक आकडेवारीच्या अभ्यासातून काढला निष्कर्ष

पाच प्रदेशांमध्ये कर्करोग रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. या मृत्यूंचे प्रमाण दर एक लाख लोकसंख्येमागे याप्रमाणे आहे. ...

‘बायको कॅन्सरशी लढली; पण जगण्यासमोर..!’- कॅन्सरशी लढणाऱ्या बायकोसाठी नवऱ्यानं लिहिली डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट - Marathi News | Man writes about how his wife fight with cancer. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘बायको कॅन्सरशी लढली; पण जगण्यासमोर..!’- कॅन्सरशी लढणाऱ्या बायकोसाठी नवऱ्यानं लिहिली डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

लिंकडिन युजर बाबर शेख यांनी लिंकडिनवर आपली पत्नी झाहरा शेख यांच्या कॅन्सरच्या लढाईचा अनुभव (fight with cancer) शेअर केला आहे. नवरा बायकोनं मोठ्या हिंमतीनं दिलेल्या या लढ्याची गोष्ट ...

Liver Cancer : किचनमधील या चुकीमुळे तुम्हाला होऊ शकतो लिव्हर कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Liver Cancer causes and treatment how to avoid liver cancer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Liver Cancer : किचनमधील या चुकीमुळे तुम्हाला होऊ शकतो लिव्हर कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध!

Liver Cancer: डिटर्जेंटमध्ये हानिकारक केमिकल असतात. जे पोटात जाऊन लिव्हर कॅन्सरचं कारण बनू शकतं. मेडिकल एक्सपर्ट सांगतात की, लोकांच्या शरीरात कॅन्सर किचनमधून पोहोचत आहे. त्यामुळे त्यापासून सावध राहिलं पाहिजे.  ...