लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
Mouth Cancer: अगदी सुरुवातीच्या स्टेजलाच ओळखा तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे, नाहीत होईल खुपच उशीर - Marathi News | causes, symptoms, remedies of mouth cancer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अगदी सुरुवातीच्या स्टेजलाच ओळखा तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे, नाहीत होईल खुपच उशीर

जाणून घेऊया तोंडाच्या कर्करोगाची कारणे, लक्षणे आणि हा आजार टाळण्याच्या पद्धती किंवा उपाय. ...

Blood Type : 'हा' ब्लड ग्रुप असलेल्यांना कॅन्सरचा धोका; ब्लड टाईपनुसार ओळखा तुम्हाला कोणता गंभीर आजार उद्भवू शकतो - Marathi News | How Your Blood Type Can Affect Your Health : 6 diseases affect you health according to blood type | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'हा' ब्लड ग्रुप असलेल्यांना कॅन्सरचा धोका; ब्लड टाईपनुसार ओळखा कोणता गंभीर आजार उद्भवू शकतो

How Your Blood Type Can Affect Your Health : रक्ताचे साधारणपणे आठ प्रकार असतात. तुम्हाला तुमचा रक्तगट माहीत असायला हवा जेणेकरून वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला मदत मिळू शकेल. ...

Colon Cancer Symptoms : काय असतात कोलोन कॅन्सरची लक्षणं? दुर्लक्ष केलं तर पडेल महागात! - Marathi News | Colon Cancer Symptoms : Warning signs and symptoms of colon cancer in stool | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Colon Cancer Symptoms : काय असतात कोलोन कॅन्सरची लक्षणं? दुर्लक्ष केलं तर पडेल महागात!

Colon Cancer Symptoms: पोट खराब झाल्यावरही अनेक लोकांना मल त्याग करण्यात अडचण येते. पण त्यासोबत रक्त येणं आणि वेदना होणं एखाद्या गंभीर आजाराचं जसे की, कोलोना कॅन्सरचं लक्षण असू शकतं. ...

Blood Cancer Symptoms : 'ही' समस्या असू शकते ब्लड कॅन्सरचं लक्षण, वेळीच डॉक्टरांना करा संपर्क! - Marathi News | Blood Cancer Symptoms : Pain in bones can be a symptom of blood cancer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Blood Cancer Symptoms : 'ही' समस्या असू शकते ब्लड कॅन्सरचं लक्षण, वेळीच डॉक्टरांना करा संपर्क!

Blood Cancer Symptoms : ल्यूकेमियाला ब्लड कॅन्सर म्हटलं जातं. या आजाराने शरीरात पांढऱ्या रक्त पेशी वेगाने वाढू लागतात. जर वेळेवर यावर उपचार केले गेले नाही तर हा आजार जास्त घातक बनतो. ...

Cancer Symptoms : काय आहेत कॅन्सरचे मुख्य वॉर्निंग साइन? शरीरात दिसतील हे ५ बदल तर वेळीच व्हा सावध! - Marathi News | Cancer Symptoms : 5 major warning sign of cancer do not ignore | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Cancer Symptoms : काय आहेत कॅन्सरचे मुख्य वॉर्निंग साइन? शरीरात दिसतील हे ५ बदल तर वेळीच व्हा सावध!

Cancer Symptoms : कॅन्सरपासून वाचण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे वॉर्निंग साइनच्या (Cancer Symptoms) माध्यमातून या आजाराची ओळख पटवा. जेणेकरून हा आजार थर्ड स्टेजवर जाण्यापासून रोखला जाईल. ...

आज बाल कर्करोग निवारण दिन; ‘टाटा’त दरवर्षी २,८०० बाल कर्करोगग्रस्त - Marathi News | Today is Child Cancer Prevention Day; At Tata, 2,800 children are diagnosed with cancer every year | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आज बाल कर्करोग निवारण दिन; ‘टाटा’त दरवर्षी २,८०० बाल कर्करोगग्रस्त

प्रौढांपेक्षा बालकांवर कर्करोगामध्ये त्याच्या पेशींचे स्वरूप व लक्षणे यांत भिन्नता असते. तसेच प्रौढांमधील कर्करोगापेक्षा बालकांतील आजार झपाट्याने वाढतात ...

शास्त्रज्ञांनी शोध लावला! एक अशी टेस्ट ज्यानं कॅन्सर, डायबेटीस आहे का? चटकन कळतो - Marathi News | saliva test can help you to detect cancer and diabetes says study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शास्त्रज्ञांनी शोध लावला! एक अशी टेस्ट ज्यानं कॅन्सर, डायबेटीस आहे का? चटकन कळतो

लाळ चाचणी किती सोपी असेल आणि यातून आजारांचा (Saliva test could detect many disease) शोध कसा घेतला जाईल, हे जाणून घेऊया. ...

विदर्भासह विदर्भाबाहेरील रुग्णांसाठी लोकाभिमुख ठरेल कॅन्सर हॉस्पिटल - Marathi News | Cancer Hospital will be popular for patients from outside Vidarbha including Vidarbha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :डॉ. राजीव बोरले : नववर्षात मेघे रुग्णालय समूहाची आरोग्य भेट

डॉ. बोरले पुढे म्हणाले, कर्करोग या विषयाचा विचार केल्यास दक्षता म्हणून जागरूकता निर्माण करणे, लवकर निदान, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार, तसेच उपचारानंतर रुग्णाला माणुसकी जोपासत धीर देणे हे गरजेचे आहे. या नवीन कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून ...