लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
फक्त बोटांच्या छोट्याश्या चाचणीवरून ओळखता येतो फुफ्फुसांचा कॅन्सर, घरच्या घरी करता येते ही टेस्ट - Marathi News | flinger clubbing test to know lung cancer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बोटांच्या छोट्याश्या चाचणीवरून ओळखता येतो फुफ्फुसांचा कॅन्सर, घरच्या घरी करता येते ही टेस्ट

आपण बोटांची एक छोटीशी चाचणी करून आपल्या आरोग्याविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेऊ शकतो. फुफ्फुसांच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे यातून दिसू शकतात. ही चाचणी सोपी असून घरी केली जाऊ शकते. या चाचणीला फिंगर क्लबिंग टेस्ट असे म्हणतात. ...

Cancer Research : सावधान! 'असा' भात खाल्ल्यानं वाढतोय जीवघेण्या कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांनी सांगितली भात शिजवण्याची योग्य पद्धत - Marathi News | cancer Research : Can rice cause cancer know what study says | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सावधान! 'असा' भात खाल्ल्यानं वाढतोय जीवघेण्या कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा दावा

Cancer Research : जर तुम्ही तांदूळ व्यवस्थित शिजवल्याशिवाय खात असाल तर ते खूप हानिकारक असू शकते. काही प्रकरणांमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते.  ...

Cancer symptoms : 'ही' आहेत कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं; वेळीच लक्ष दिल्यास टळेल भविष्यात उद्भवणारा मोठा धोका - Marathi News | Cancer symptoms : Health tips early signs of cancer disease cancer symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'ही' आहेत कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं; वेळीच लक्ष दिल्यास टळेल मोठा धोका

Cancer symptoms : जर तुमची त्वचा नेहमी खाजवत असेल तर ते कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. उदाहरणार्थ, नाकपुडीत खाज सुटणे आणि गुप्तांगात खाज येणे. ...

Cancer : चपाती खाल्ल्यानं वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या प्रकारच्या गव्हावर संशोधनाला सुरूवात, तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | Cancer : Scientists are growing genetically modified wheat crops which can reduce the risk of cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Cancer : चपाती खाल्ल्यानं वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या प्रकारच्या गव्हावर संशोधनाला सुरूवात, तज्ज्ञांचा इशारा

Cancer : अलिकडे ब्रिटिश शास्त्रज्ञांनी कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी गव्हाच्या नवीन जातीचा शोध लावला आहे. शास्त्रज्ञांनी जनुक संपादन तंत्राने गव्हाची एक नवीन प्रजाती तयार केली आहे जी कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करू शकते. ...

दर्यादील... टाटा रुग्णालयाला १२० कोटींची जागा दान; लवकरच होणार विस्तार - Marathi News | 120 crore land donated to Tata Hospital; Expansion coming soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दर्यादील... टाटा रुग्णालयाला १२० कोटींची जागा दान; लवकरच होणार विस्तार

मुंबईतील एका दानशूर महिलेने तिच्या मालकीची सुमारे १२० कोटी रुपये किंमतीच जमीन टाटा रुग्णालयाला केमोथेरपी केंद्र सुरू करण्यासाठी दिली आहे ...

Bladder cancer : पुरूषांसह महिलांमध्येही 'या' कारणांमुळे उद्भवू शकतो मूत्राशयाचा कॅन्सर; वाचा लक्षणं, बचावाचे उपाय - Marathi News | Bladder cancer : How to prevent bladder cancer know its causes and symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Bladder cancer : पुरूषांसह महिलांमध्येही 'या' कारणांमुळे उद्भवू शकतो मूत्राशयाचा कॅन्सर; वाचा लक्षणं, बचावाचे उपाय

Bladder cancer : मुत्राशयाच्या पेशींमध्ये जेव्हा असामान्यरित्या वाढ होते  तेव्हा मुत्राशयाची भिंत टिश्यूज इंन्फेक्टेड करून रक्ताच्या गुठळ्या तयार करते. त्यावेळी या कॅन्सरची लागण होते.  ...

रक्षाबंधननिमित्ताने जन प्रहार फाऊंडेशन एक हजार बहिणींना दिली मोफत कर्करोग प्रतिबंधात्मक लस  - Marathi News | on rakshabandhan jan prahar foundation gave free cancer vaccine to one thousand sisters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्षाबंधननिमित्ताने जन प्रहार फाऊंडेशन एक हजार बहिणींना दिली मोफत कर्करोग प्रतिबंधात्मक लस 

अंधेरीतील जन प्रहार फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत एक हजार बहिणींना ओवाळणी म्हणून मोफत  कर्करोग प्रतिबंधात्मक लस दिली. ...

संशोधकांचा दावा: रंगीत फळे आणि भाज्यांच्या सेवनाने गंभीर आजारांचा धोका कमी होतो ३० टक्क्यांपर्यंत - Marathi News | colorful fruits vegetables will reduce risk of heart attack and cancer by 30 percent | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रंगीत फळे आणि भाज्यांच्या सेवनाने गंभीर आजारांचा धोका कमी होतो ३० टक्क्यांपर्यंत

हॉर्वर्ड टीएचचान पब्लिक हेल्थ स्कूलच्या मते, लहानपणापासून भरपूर फ्लेवोनॉयड असलेला आहार मेंदूसाठी महत्त्वाचा आहे. इतकेच नाही तर यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोक होण्याचा धोकाही ३० टक्क्यांपर्यंत कमी होतो. ...