लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
अन्वयार्थ: जेव्हा कॅन्सरग्रस्तांना कोविडचा संसर्ग होतो.. - Marathi News | when people with cancer get infected with corona | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ: जेव्हा कॅन्सरग्रस्तांना कोविडचा संसर्ग होतो..

कॅन्सर आणि कोरोना हे समीकरण जगभरात जीवघेणे आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील मेडिकल सायन्स डिव्हिजनच्या अहवालातले निष्कर्ष काय सांगतात? ...

ब्लड कॅन्सरचा दुर्मिळ आजार; मुंबईतील २९ वर्षीय तरुणाला स्टेम सेल डोनरची आत्यंतिक गरज - Marathi News | vipul of mumbai urgently needs a matching blood stem cell donor to survive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्लड कॅन्सरचा दुर्मिळ आजार; मुंबईतील २९ वर्षीय तरुणाला स्टेम सेल डोनरची आत्यंतिक गरज

ब्लड कॅन्सरचा आजार असलेल्या रुग्णांसाठी ब्लड स्टेम सेल ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय असतो. यामुळे या रुग्णांना नवजीवन मिळू शकते, असे सांगितले जाते. ...

Salute : ८ वर्षांच्या मुलीला झाला कॅन्सर, तिच्या उपचारासाठी न्यूझीलंडचा खेळाडू WTC Finalच्या जर्सीचं करतोय लिलाव! - Marathi News | Tim Southee will be auctioning one of his jersey from the WTC final for 8-year-old Hollie Beattie who is battling Cancer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Salute : ८ वर्षांच्या मुलीला झाला कॅन्सर, तिच्या उपचारासाठी न्यूझीलंडचा खेळाडू WTC Finalच्या जर्सीचं करतोय लिलाव!

न्यूझीलंडचे खेळाडू हे खरे जंटलमन आहेत, हे त्यांनी त्यांच्या मैदानावरील कृतीनं दाखवून दिले आहे. मैदानाबाहेरही त्यांचा हा साधेपणा अनेकदा जाणवला आहे. ...

'तारक मेहता'मधील नट्टू काकांनी व्यक्त केली अखेरची इच्छा, म्हणाले- 'शेवटच्या श्वासापर्यंत...' - Marathi News | 'Taraq Mehta' fame Nattu Kaka expressed his last wish, saying- 'Until my last breath ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता'मधील नट्टू काकांनी व्यक्त केली अखेरची इच्छा, म्हणाले- 'शेवटच्या श्वासापर्यंत...'

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील नट्टू काका म्हणजे घनश्याम नायक यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. ...

२४ तासांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काढला तोडगा; जितेंद्र आव्हाड खुश अन् शिवसेना आमदारही समाधानी - Marathi News | Uddhav Thackeray given 100 rooms to Tata Cancer hospital in bombay dyeing after Jitendra Awhad meet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :२४ तासांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काढला तोडगा; जितेंद्र आव्हाड खुश अन् शिवसेना आमदारही समाधानी

मुख्यमंत्र्यांनी अचानक दिलेल्या स्थगितीमुळे जितेंद्र आव्हाड नाराज झाले होते. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निर्णयाला स्थगिती दिल्याची खंत व्यक्त केली. ...

जगातील कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी एकतृतीयांश भारतात - Marathi News | India accounts for one-third of the world's cancer patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगातील कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी एकतृतीयांश भारतात

नवीन रुग्ण निदानाच्या प्रमाणात ६८ टक्क्यांनी वाढ ...

World Blood Donor Day 2021 : रक्तदान केल्यानं शरीराला होणारे ५ फायदे वाचून व्हाल अवाक्; कॅन्सरचा धोकाही होईल कमी - Marathi News | World Blood Donor Day 2021: 5 health benefits to donate blood | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Blood Donor Day 2021 : रक्तदान केल्यानं शरीराला होणारे ५ फायदे वाचून व्हाल अवाक्; कॅन्सरचा धोकाही होईल कमी

World Blood Donor Day 2021: एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार रक्तदान केल्यानं हृदयाच्या आरोग्यात सुधारणा होते.  याशिवाय वजनही नियंत्रणात राहातं. ...

सोनाली बेंद्रे सांगतेय, कॅन्सरनंतर कसे जगायचे तुम्ही ठरवा... आयुष्य तुमचे, ते असे सावरा.. - Marathi News | Motivational thought by actress Sonali Bendre for cancer patients | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोनाली बेंद्रे सांगतेय, कॅन्सरनंतर कसे जगायचे तुम्ही ठरवा... आयुष्य तुमचे, ते असे सावरा..

कॅन्सर हा आजार, त्याची उपचारपद्धती निश्चितच अतिशय वेदनादायी आहे. पण ही फेज एकदा पार पडली की, नंतरचे आयुष्य तुम्हाला हवे तसे जगण्यासाठी, तुम्हाला हवे तसे खुलविण्यासाठी तुम्ही नक्कीच सज्ज होऊ शकता, असे अभिनेत्री सोनाली बेंद्रे सांगते.  ...