लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
खुशखबर! कॅन्सरच्या उपचारांसाठी भारतीय वैज्ञानिकांनी तयार केलं अनोखं 'बँडेज', तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Health News Marathi : iisc develops bandage that can kill skin cancer cells | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :खुशखबर! कॅन्सरच्या उपचारांसाठी भारतीय वैज्ञानिकांनी तयार केलं अनोखं 'बँडेज', तज्ज्ञांचा दावा

Latest skin Cancer Treatment News : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस (आयआयएससी), बँगलुरूच्या संशोधकांनी त्वचेच्या कॅन्सरला म्हणजे ट्यूमरला नष्ट करणारं  खास बँडेज तयार केलं आहे.  ...

दोन किमोथेरेपीनंतर संजय दत्तची झालीय अशी अवस्था, फोटो समोर येताच चाहते पडले चिंतेत - Marathi News | Sanjay Dutt's condition after two chemotherapy, fans were worried when the photo came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन किमोथेरेपीनंतर संजय दत्तची झालीय अशी अवस्था, फोटो समोर येताच चाहते पडले चिंतेत

अभिनेता संजय दत्त दुबईहून मुंबईत आला आहे आणि त्याच्या किमोथेरपीचा तिसरा सेशन सुरू झाले आहे. ...

HIV मुक्त झालेल्या जगातील पहिल्या व्यक्तीने घेतला जगाचा निरोप - Marathi News | The first person in the world to be HIV free is Passes away | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :HIV मुक्त झालेल्या जगातील पहिल्या व्यक्तीने घेतला जगाचा निरोप

तिमोथी ब्राऊन यांनी ल्युकेमिया आणि एचआयव्हीच्या इलाजादरम्यान, २००७ मध्ये अस्थिमज्जा आणि स्टेम सेलचे प्रत्यारोपण केले होते. त्यामुळे त्यांचा ल्युकेमिया आणि एचआयव्हीच आजार बरा झाला होता. ...

'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत - Marathi News | These wrong habits can cause cholorectal cancer, know How Take care health | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत

सौंदर्याची खूण वाटणारा तीळच तिला मृत्यूच्या दारात नेणार होता; पण नशीब बलवत्तर होतं म्हणून... - Marathi News | Woman Shares how beautiful new mole on leg was actually cancerous | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सौंदर्याची खूण वाटणारा तीळच तिला मृत्यूच्या दारात नेणार होता; पण नशीब बलवत्तर होतं म्हणून...

मुळात तीळ कॅन्सरचंही कारण ठरू शकतो. त्यामुळे शरीरावर अशाप्रकारचा एखादा नवा तीळ असेल तर लगेच डॉक्टरांना संपर्क साधा. ...

तरूणांमध्ये वाढतोय 'कोलोरेक्टल कॅन्सर'चा धोका; वेळीच जाणून घ्या लक्षणं आणि कारणं - Marathi News | Young people at more risk for colorectal cancer how to spot the signs | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तरूणांमध्ये वाढतोय 'कोलोरेक्टल कॅन्सर'चा धोका; वेळीच जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

तरूणांमध्ये कॅन्सरचा धोका ५० टक्क्यांनी वाढला आहे. काही लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हा धोका वाढत जातो.  ...

संजय दत्तची पत्नी मान्यताच्या फोटोवरील कॅप्शनने वेधून घेतले सगळ्यांचे लक्ष - Marathi News | The caption on Sanjay Dutt's wife Manyata's photo caught everyone's attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तची पत्नी मान्यताच्या फोटोवरील कॅप्शनने वेधून घेतले सगळ्यांचे लक्ष

संजय दत्त त्याची पत्नी मान्यता दत्त तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ...

फुफ्फुसांच्या आजारांना लांब ठेवण्यााठी 'सेल्फ केयर टिप्स' ठरतील प्रभावी, नेहमी राहाल निरोगी - Marathi News | Health Tips In marathi : These 'Self care tips' will be protect from lung diseases | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फुफ्फुसांच्या आजारांना लांब ठेवण्यााठी 'सेल्फ केयर टिप्स' ठरतील प्रभावी, नेहमी राहाल निरोगी

फुफ्फुसांचा कॅन्सर किंवा फुफ्फुसांचा कोणताही आजार उद्भवू नये म्हणून कशी काळजी घ्यायला हवी याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. ...