लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
हिना खानला कॅन्सर झाल्याचं समजताच धीर द्यायला आली महिमा चौधरी, म्हणाली- "तू फायटर आहेस आणि..." - Marathi News | hina khan breast cancer mahima chaudhary supports actress give her strength | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिना खानला कॅन्सर झाल्याचं समजताच धीर द्यायला आली महिमा चौधरी, म्हणाली- "तू फायटर आहेस आणि..."

टीव्ही अभिनेत्री हिना खानला स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं आहे. बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिने तिला धीर देत तिच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे.  ...

हिना खानला झाला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर; महिलांना होणाऱ्या या आजाराची लक्षणं कोणती, वेळीच कसं ओळखाल.. - Marathi News | Hina Khan Diagnosed With Breast Cancer : Know Breast Cancer Symptoms And Prevention | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिना खानला झाला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर; महिलांना होणाऱ्या या आजाराची लक्षणं कोणती, वेळीच कसं ओळखाल..

Hina Khan Diagnosed With Breast Cancer : स्तनांमध्ये झालेले बदल लक्षात  येण्यासाठी स्तनांना स्पर्श करत राहा, परिवर्तन पाहा, कोणत्याही प्रकारचा बदल जाणवल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. ...

धक्कादायक! ३६ वर्षीय हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, म्हणाली- "उपचार सुरु झालेत, पण..." - Marathi News | tv actress hina khan dignosed with stage 3 breast cancer shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! ३६ वर्षीय हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, म्हणाली- "उपचार सुरु झालेत, पण..."

Hina Khan : हिना खानला कॅन्सरचं निदान झालं आहे. स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती अभिनेत्रीने दिली आहे. याबाबत हिना खानने एक पोस्ट शेअर केली आहे.  ...

विशेष लेख: गंभीर आजारांच्या उपचारासाठी जगाचे डोळे भारताकडे! - Marathi News | Special Article World eyes on India for treatment of serious diseases | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: गंभीर आजारांच्या उपचारासाठी जगाचे डोळे भारताकडे!

योग्य उपचारांची शाश्वती आणि तुलनेने अल्पदरात उपचार, यामुळे परदेशातून उपचारासाठी भारतात येणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. ...

चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव - Marathi News | cancer in young indian adults is increasing know its causes and how to prevent it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव

भारतात ब्रेस्ट कॅन्सर, प्रोटेस्ट कॅन्सर यासारख्या कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. त्यात असंही आढळून आले की, केवळ ३० वर्षांत, जागतिक स्तरावर ५० वर्षांखालील लोकांमध्ये कॅन्सरच्या नवीन प्रकरणांमध्ये ७९ टक्के वाढ झाली आहे. ...

‘ॲक्टोसाइट’मुळे होणार रेडिओथेरपी अधिक सुसह्य, दुष्परिणाम कमी करणारे औषध बाजारात ; एफएसएसएआयची मान्यता - Marathi News | 'Actocyte' will make radiotherapy more tolerable, with fewer side effects in the market; Accreditation of FSSAI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ॲक्टोसाइट’मुळे होणार रेडिओथेरपी अधिक सुसह्य, दुष्परिणाम कमी करणारे औषध बाजारात

Health News: कर्करोगाच्या उपचारावर सध्याच्या प्रचलित उपचार पद्धतीमाध्ये शस्त्रक्रिया, किमोथेरपी आणि रेडिओथेरपी देण्यात येते. मात्र, काही रुग्णांच्या बाबतीत रेडिओथेरपीचे दुष्परिणाम होऊन त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ...

जिभेचे चोचले पुरवण्यासाठी 'हे' पदार्थ खाणं करा बंद, रिसर्चमधून दावा कमी वयात होईल कॅन्सर - Marathi News | High risk of cancer in people after 40 age say study, know the reason | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जिभेचे चोचले पुरवण्यासाठी 'हे' पदार्थ खाणं करा बंद, रिसर्चमधून दावा कमी वयात होईल कॅन्सर

Cancer Risk : रिसर्चमधून समोर आलं की, देशात डोकं आणि मानेच्या कॅन्सरच्या केसेस आढळून येत आहेत. तर लिव्हर, पोट आणि कोलन कॅन्सरची संख्या १६ टक्के होती. ...

‘एम्स’मध्ये आता गर्भाशय, स्तनाचा कर्करोगावर उपचार - Marathi News | Uterus, breast cancer treatment now in AIIMS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एम्स’मध्ये आता गर्भाशय, स्तनाचा कर्करोगावर उपचार

Nagpur : 'ब्रेकीथेरपी’ यंत्र झाले स्थापन ...