लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कान्स फिल्म फेस्टिवल

कान्स फिल्म फेस्टिवल

Cannes film festival, Latest Marathi News

कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.
Read More
Cannes Film Festival 2022 : कान्सच्या ग्लॅमरमध्ये चर्चा कढी-खिचडी-कचोरीची! 'प्याज की कचोडी'ची धूम-सेलिब्रेशन खास - Marathi News | Cannes Film Festival 2022: Curry-khichdi-kachori discussion in Cannes glamor! Dhoom of Onion Kachodi - Special Celebration Story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : कान्सच्या ग्लॅमरमध्ये चर्चा कढी-खिचडी-कचोरीची! 'प्याज की कचोडी'ची धूम-सेलिब्रेशन खास

Cannes Film Festival 2022 : फ्रान्समध्ये रंगली भारतीय पदार्थांची रंगत, मान्यवरांनी घेतला अस्सल भारतीय खाद्यसंस्कृतीचा आस्वाद ...

परी हूँ मैं! फदर गाउन घालून रॉयल लूकमध्ये Cannesच्या रेड कार्पेटवर अवतरली Pooja Hegde - Marathi News | Cannes 2022 Pooja Hegde look stunning in a feather gown shared pictures on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :परी हूँ मैं! फदर गाउन घालून रॉयल लूकमध्ये Cannesच्या रेड कार्पेटवर अवतरली Pooja Hegde

Cannes Film Festival 2022: ‘कान्स’मध्ये अवतरले ‘ऐश्वर्य’,पाहा ऐश्वर्या रायचा रेड कार्पेट लुक - Marathi News | Aishwarya Rai Bachchan Cannes Film Festival 2022 Red Carpet Look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Cannes Film Festival 2022: ‘कान्स’मध्ये अवतरले ‘ऐश्वर्य’,पाहा ऐश्वर्या रायचा रेड कार्पेट लुक

Aishwarya Rai Bachchan at Cannes Film Festival 2022: ऐश्वर्या रेड कार्पेटवर आली अन् तिने सर्वांना जिंकलं. तिच्यासमोर इतर अभिनेत्रीही फिक्या पडल्या... ...

Cannes 2022: दीपिकानंतर तमन्ना भाटियाने रेड कार्पेटवर दाखवला जलवा, पाहा तिचे Stunning फोटो - Marathi News | cannes films festival 2022 tamannaah bhatia looks stunning in black and white gown pics go viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2022: दीपिकानंतर तमन्ना भाटियाने रेड कार्पेटवर दाखवला जलवा, पाहा तिचे Stunning फोटो

Deepika Padukone Cannes 2022 : इतकं टॉर्चर कशासाठी? दीपिकाचा कान्स लुक पाहून चाहत्यांना  ‘वेदना’ असह्य - Marathi News | Cannes 2022 Netizens Feel Pain As They Notice Deepika Padukone’s Struggling Ears | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतकं टॉर्चर कशासाठी? दीपिकाचा कान्स लुक पाहून चाहत्यांना  ‘वेदना’ असह्य

Cannes 2022 : बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण (Deepika Padukone) कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर उतरणार आणि सोशल मीडियावर त्याची चर्चा होणार नाही, हे शक्यच नाही. ...

Deepika Padukone at Cannes 2022 : कान्सच्या रेड कार्पेटवर ‘मस्तानी’ साडीत अवतरली, कलेजा खल्लास करून गेली - Marathi News | Cannes Film Festival 2022 Deepika Padukone stuns in a black and gold saree on the Cannes red carpe | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ufff : कान्सच्या रेड कार्पेटवर ‘मस्तानी’ साडीत अवतरली, कलेजा खल्लास करून गेली...!!

Deepika Padukone at Cannes 2022 Red Carpet: होय, कान्स सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी दीपिकाने माहौल केला. रेड कार्पेटवर सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. ...

Volodymyr Zelenskyy: युक्रेन जळतोय! हुकूमशहा मरतील आणि...; झेलेन्स्कींच्या भाषणाने कान्स चित्रपट महोत्सवाची सुरुवात  - Marathi News | Cannes Film Festival opens with Volodymyr Zelenskyy appeal to world cinema, speach on Russia Ukraine War, Charlie Chapline quote on second world war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन जळतोय! हुकूमशहा मरतील आणि...; झेलेन्स्कींच्या भाषणाने कान्स चित्रपट महोत्सवाची सुरुवात 

1940 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला चॅप्लिननी शेवटचे भाषण दिले होते. या भाषणाच्या काही ओळी सांगत झेलेन्स्की यांनी आम्हाला नव्या चॅप्लिनची गरज असल्याचे म्हटले आहे. ...

Cannes : 'कान्स' चित्रपट महोत्सवात झळकणाऱ्या 'छकुली'स लाखमोलाची मदत - Marathi News | Cannes : Lakhs worth of actress 'Chhakuli' of film potara to be screened at Cannes Film Festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cannes : 'कान्स' चित्रपट महोत्सवात झळकणाऱ्या 'छकुली'स लाखमोलाची मदत

Cannes : मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याच्या हेतूने दरवर्षी राज्य शासनाकडून तीन मराठी चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फ्रान्स येथे पाठविले जातात ...