लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅप्टन अमरिंदर सिंग

कॅप्टन अमरिंदर सिंग

Captain amarinder singh, Latest Marathi News

कॅप्टन अमरिंदर सिंग Captain Amarinder Singh यांनी दोनवेळा पंजाबचं मुख्यमंत्रिपद  सांभाळलं आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. ते लोकसभेचे सदस्यदेखील राहिले आहेत. राजकारणात येण्याआधी त्यांनी लष्करात तीन वर्षे सेवा बजावली आहे.
Read More
६ वि. ४! महुआ मोईत्रांच्या विरोधात कोणी मतदान केले? एका मताचा अमरिंदर सिंगांशी थेट संबंध - Marathi News | 6 Vs. 4! Who voted against TMC MP Mahua Moitra in Ethics comitee? A vote directly related to Captain Amarinder Singh loksabha | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :६ वि. ४! महुआ मोईत्रांच्या विरोधात कोणी मतदान केले? एका मताचा अमरिंदर सिंगांशी थेट संबंध

Mahua Moitra News: लोकसभेच्या एथिक्स कमिटीमध्ये एकूण १५ सदस्य आहेत. त्यापैकी १० सदस्यांनी कालच्या बैठकीत मतदान केले. शिवसेनेचाही एक सदस्य होता. ...

का झाली खलिस्तानी दहशतवादी निज्जरची हत्या? पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितलं - Marathi News | captain amarinder singh big statement about Khalistani terrorist Nijjar murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :का झाली खलिस्तानी दहशतवादी निज्जरची हत्या? पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितलं

"एखाद्या देशाच्या पंतप्रधानाने, कसल्याही प्रकारचा पुरावा नसताना, केवळ मतांसाठी, अशा प्रकारची वक्यव्य करणे बेजबाबदारपणाचे आहे." ...

Maharashtra New Governor: मोदी सांगतील तिथे...! महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कॅप्टन अमरिंदर सिंग? काय म्हणाले पहा... - Marathi News | Captain Amarinder Singh will replace Bhagat Singh Koshyari, is new governor of Maharashtra? See what they said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सांगतील तिथे...! महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कॅप्टन अमरिंदर सिंग? काय म्हणाले पहा...

Maharashtra Politics: शिवाजी महाराज वक्तव्य प्रकरण निवळल्यानंतर कोश्यारी यांनी मोदींनाच पत्र लिहून राज्यपालपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याने आता महाराष्ट्रातील राज्यपाल बदलले जाणार अशी अटकळ होती. ...

Amarinder Singh Joins BJP: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपात सामील, पक्षाचेही विलिनीकरण - Marathi News | Former Chief Minister of Punjab Captain Amarinder Singh joins BJP, party also merged into bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपात सामील, पक्षाचेही विलिनीकरण

Amarinder Singh Joins BJP: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज नरेंद्र सिंह तोमर आणि किरेन रिजिजू यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ...

Amarinder Singh: कॅप्टन अमरिंदर सिंगांचा संपूर्ण पक्ष भाजपत विलीन होणार, कुटुंबासह अर्धा डझन माजी आमदारांचा समावेश  - Marathi News | Punjab captain amarinder singh party punjab lok congress merger in bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅप्टन अमरिंदर सिंगांचा संपूर्ण पक्ष भाजपत विलीन होणार, कुटुंबासह अर्धा डझन माजी आमदारांचा समावेश

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी याच आठवड्याच्या सुरुवातीला गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. ...

मोठी बातमी! कॅप्टन अमरिंदर सिंग हाती घेणार 'कमळ'; लवकरच पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण - Marathi News | Capt Amarinder Singh to join BJP; His Punjab Lok Congress party will be merged in to BJP soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! कॅप्टन अमरिंदर सिंग हाती घेणार 'कमळ'; लवकरच पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण

गेल्यावर्षी काँग्रेसमधून बाहेर पडलेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वतःचा पक्ष सुरू केला होता. पण, आता त्यांच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण होणार आहे. ...

Congress: होय, ‘ती’ माझी चूक झाली…; काँग्रेस कार्यकारणी बैठकीत सोनिया गांधींची स्पष्ट कबुली - Marathi News | Congress: its my mistake to Save Capt. Amrinder Singh, Sonia Gandhi's clear confession in the CWC meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होय, ‘ती’ माझी चूक; काँग्रेस कार्यकारणी बैठकीत सोनिया गांधींची स्पष्ट कबुली

५ राज्यातील काँग्रेस निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी गांधी कुटुंबाची आहे असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. ...

Capt Amarinder Singh : कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव, आपच्या उमेदवाराने मारली बाजी - Marathi News | Punjab Election Result 2022 : Capt Amarinder Singh loses to AAP's Ajit Pal Singh Kohli in Patiala Urban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव, आपच्या उमेदवाराने मारली बाजी

Capt Amarinder Singh : माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे लोक काँग्रेस अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या जागेवरून आम आदमी पार्टीचे अजित पाल सिंह कोहली विजयी झाले आहेत. ...