लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅप्टन अमरिंदर सिंग

कॅप्टन अमरिंदर सिंग

Captain amarinder singh, Latest Marathi News

कॅप्टन अमरिंदर सिंग Captain Amarinder Singh यांनी दोनवेळा पंजाबचं मुख्यमंत्रिपद  सांभाळलं आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. ते लोकसभेचे सदस्यदेखील राहिले आहेत. राजकारणात येण्याआधी त्यांनी लष्करात तीन वर्षे सेवा बजावली आहे.
Read More
अमरिंदर यांच्या बंगल्यात राहणारी ही महिला कोण?; चौकशीचे आदेश - Marathi News | Congress Amarinder open war Punjab government will investigate ISI connection of Captains Pakistani friend Arusa Alam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरिंदर यांच्या बंगल्यात राहणारी ही महिला कोण?; चौकशीचे आदेश

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सरकारी निवासस्थानी तब्बल साडेचार वर्षे त्यांची एक पाकिस्तानी मैत्रीण राहत होती. ...

पंजाबच्या राजकारणात शिवसेनेची एंट्री; काँग्रेसच्या वाढल्या अडचणी; राज्य 'हाता'तून जाणार? - Marathi News | Capt Amarinder rakes up tie up with Shiv Sena to counter Harish Rawat secular retort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबच्या राजकारणात शिवसेनेची एंट्री; काँग्रेसच्या वाढल्या अडचणी

धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून अमरिंदर आक्रमक; शिवसेनेसोबतच्या आघाडीवरून काँग्रेसला सुनावलं ...

"आता तुम्हीच मुख्यमंत्री व्हा अन् उत्तम कामगिरी करून दाखवा" - Marathi News | Charanjit Singh Channi dares Navjot Singh Sidhu to become Punjab CM and perform in 2 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता तुम्हीच मुख्यमंत्री व्हा अन् उत्तम कामगिरी करून दाखवा"

मुख्यमंत्री चन्नी यांचे सिद्धू यांना आव्हान ...

Amarinder Singh: 'सिद्धूंना जितकं लवकर काँग्रेस काढून टाकेल तितकं चांगलं', कॅप्टन अमरिंदर स्पष्टच बोलले! - Marathi News | captain amarinder singh attack navjot singh sidhu new political party bjp farmers assembly election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सिद्धूंना जितकं लवकर काँग्रेस काढून टाकेल तितकं चांगलं', कॅप्टन अमरिंदर स्पष्टच बोलले!

Amarinder Singh On Navjot Singh Sidhu: पंजाबमधील राजकीय 'दंगल' अद्याप सुरूच असून रोज नवनवे आरोप-प्रत्यारोप आणि घटना समोर येत आहेत. ...

Punjab Election 2022: कॅप्टन अमरिंदर सिंगांचं ठरलं! ‘ते’ ३ मोठे  ट्विट्स; भाजपला ऑफर, काँग्रेसला धक्का, सिद्धूंना सुनावले - Marathi News | captain amarinder singh to form new party slams congress navjot singh sidhu and big offer to bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅप्टन अमरिंदर सिंगांचं ठरलं! ‘ते’ ३ मोठे ट्विट्स; भाजपला ऑफर, काँग्रेसला धक्का, सिद्धूंना सुनाव

Punjab Election 2022: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलेली तीन ट्विट्स पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणारी ठरतील, असे सांगितले जात आहे. ...

Arminder Singh : कॅप्टन अरमिंदर सिंगांची मोठी घोषणा, भाजपात जाणार नाही ; पण... - Marathi News | Arminder Singh : Captain Arminder Singh's announcement, will not go to BJP, he set form new political party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅप्टन अरमिंदर सिंगांची मोठी घोषणा, भाजपात जाणार नाही ; पण...

जोपर्यंत मी माझं राज्य आणि माझ्या लोकांचं भविष्य सुरक्षीत करत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असे कॅप्टन सिंग यांनी म्हटलं आहे. ठकुराल यांनी ट्विटमध्ये सिंग यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलंय. ...

Captain Amarinder Singh नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत, Punjab Vikas Party असेल पक्षाचे नाव? - Marathi News | Captain Amarinder Singh is preparing to form a new party, Punjab Vikas Party will be the name of the party? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरिंदर सिंग नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत, हे असेल नव्या पक्षाचे नाव?

Captain Amarinder Singh : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे स्वत:चा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनुसार त्यांच्या पक्षाचे संभाव्य नाव ‘Punjab Vikas Party किंवा आप विकास पार्टी’ असेल.   ...

BSF चे अधिकार क्षेत्र वाढवण्यावरुन पंजाबचे आजी-माजी मुख्यमंत्री आमने-सामने - Marathi News | home ministry has increased power of BSF, charanjit channi apposed decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF चे अधिकार क्षेत्र वाढवण्यावरुन पंजाबचे आजी-माजी मुख्यमंत्री आमने-सामने

गृह मंत्रालयाने बुधवारी तीन राज्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे अधिकारक्षेत्र वाढवलं, यात पंजाबचाही समावेश आहे. आता पंजाबमध्ये बीएसएफचे कार्यक्षेत्र 15 किमीवरुन 50 किमी करण्यात आलं आहे. ...