Buldhana News: जात प्रमाणपत्रासाठी रोखला राष्ट्रीय महामार्गआदिवासी कोळी महादेव समाजाचे आंदाेलननरवेल (बुलढाणा) : जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आदिवासी कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र सुलभतेने द्यावे, ...
जिल्ह्यात जात पडताळणीची अनेक प्रकरणे प्रलंबीत असल्यामुळे शालेय विद्यार्थी, आरक्षीत कोट्यातून नोकरी घेणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ...