लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग

Cbi, Latest Marathi News

पासपोर्ट सेवा केंद्रांना भ्रष्टाचाराची वाळवी; १४ अधिकाऱ्यांवर गुन्हे तर अनेकजण सीबीआयच्या रडारवर - Marathi News | Crimes against 14 officers of Passport Seva Kendra Many on CBI radar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पासपोर्ट सेवा केंद्रांना भ्रष्टाचाराची वाळवी; १४ अधिकाऱ्यांवर गुन्हे तर अनेकजण सीबीआयच्या रडारवर

सीबीआयने यापूर्वी १४ पासपोर्ट अधिकाऱ्यांसह ३२ जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत शुक्रवारी १२ गुन्हे दाखल नोंदवले आहेत ...

संजय व गंगाधरला समोरासमोर बसवून करणार सीबीआय चौकशी; फसवणुकीच्या गुन्ह्याची देशभर व्याप्तीचा संशय - Marathi News | CBI inquiry will make Sanjay and Gangadhar sit face to face regarding NEET Exam | Latest latur News at Lokmat.com

लातुर :संजय व गंगाधरला समोरासमोर बसवून करणार सीबीआय चौकशी; फसवणुकीच्या गुन्ह्याची देशभर व्याप्तीचा संशय

गुणवाढीचे आमिष दाखवून  फसवणूक करणाऱ्या या प्रकरणातील गंगाधर म्हाेरक्या असल्याचे आता समाेर येत आहे.  ...

पासपोर्टचे अधिकारी घ्यायचे ‘जी-पे’ने पैसे; सीबीआयच्या सखोल तपासातून उघड - Marathi News | 32 corrupt officials in Mumbai passport office found to have received bribe money directly into G Pay bank accounts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पासपोर्टचे अधिकारी घ्यायचे ‘जी-पे’ने पैसे; सीबीआयच्या सखोल तपासातून उघड

अधिकाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांमध्ये एजंटकडून पैसे जमा झाल्याचे सीबीआयच्या तपासात आढळून आले आहे. ...

गंगाधरची अखेर धरपकड; आंध्र प्रदेशातून सीबीआयने केली अटक - Marathi News | CBI team arrests Gangadhar from Andhra Pradesh for cheating in NEET UG Exam | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गंगाधरची अखेर धरपकड; आंध्र प्रदेशातून सीबीआयने केली अटक

सध्या गंगाधरला बंगळुरू येथे सीबीआय काेठडीत ठेवण्यात आलं आहे ...

सीबीआय तपासाचा ‘फाेकस’ महाराष्ट्र-बिहार कनेक्शनवर; आठ दिवसांचा मुक्काम - Marathi News | CBI probe 'focuses' on Maharashtra-Bihar connection; Eight days stay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीबीआय तपासाचा ‘फाेकस’ महाराष्ट्र-बिहार कनेक्शनवर; आठ दिवसांचा मुक्काम

दिल्लीच्या गंगाधरलाही लातुरात आणणार ...

CBI च्या पथकाकडून आराेपींच्या नेटवर्कचा शाेध; बिहारच्या परीक्षा केंद्राची प्रवेशपत्र आढळली - Marathi News | Investigation of network of accused by CBI team; Bihar Exam Center Admit Card found | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CBI च्या पथकाकडून आराेपींच्या नेटवर्कचा शाेध; बिहारच्या परीक्षा केंद्राची प्रवेशपत्र आढळली

बिहारमधील केंद्रांवर परीक्षा दिलेल्या १५ हजार विद्यार्थ्यांच्या गुणांचा ताळेबंद तपासणार ...

पासपोर्ट सेवा केंद्र भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई; दीड कोटीची रोकड, डायऱ्या दलालांकडून जप्त - Marathi News | Action taken in Passport Seva Kendra corruption case; One and a half crore cash seized from diary brokers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पासपोर्ट सेवा केंद्र भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई; दीड कोटीची रोकड, डायऱ्या दलालांकडून जप्त

या प्रकरणी सीबीआयने १४ पासपोर्ट अधिकाऱ्यांसह ३२ जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत १२ गुन्हे दाखल केले ...

नीट प्रकरणी माेबाईलमध्ये अनेकांशी व्यवहार केल्याचं उघड; CBI अधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | Disclosure of dealing with many people in Mobile in NEET Paper leak case; Information from CBI officials | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नीट प्रकरणी माेबाईलमध्ये अनेकांशी व्यवहार केल्याचं उघड; CBI अधिकाऱ्यांची माहिती

हे प्रकरण देशभर गाजत असून, यातील काही आराेपी अद्यापही हाती लागले नाहीत. ...