लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग

Cbi, Latest Marathi News

नीट-यूजी फेरपरीक्षा निकालात टॉपर्सची संख्या घटली; एकाही विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण नाहीत - Marathi News | Number of toppers in NEET-UG re-examination results reduced; No student has marks out of out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीट-यूजी फेरपरीक्षा निकालात टॉपर्सची संख्या घटली; एकाही विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण नाहीत

नीट-यूजी परीक्षेत ६७ जणांनी ७२० म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळविले होते. मात्र फेरपरीक्षेतील एकाही विद्यार्थ्याला १०० टक्के गुण मिळालेले नाहीत.  ...

NEET Exam Paper Leak: लातूर पोलिसांनी पकडलेल्या ‘त्या’ आराेपींना आज घेणार सीबीआय ताब्यात - Marathi News | NEET Exam Paper Leak: CBI will take custody of 'those' arrested by Latur police today | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लातूर पोलिसांनी पकडलेल्या ‘त्या’ आराेपींना आज घेणार सीबीआय ताब्यात

या प्रकरणात दिल्लीतून सूत्र हलविणारा या प्रकरणाचा म्हाेरक्या गंगाधरला सीबीआयने अटक केली असून, त्याची सध्या कसून चाैकशी सुरू आहे. ...

नीट प्रकरणात आतापर्यंत २८ पालकांची यादी हाती; गंगाधारच्या चाैकशीत धागेदोरे उघड होणार - Marathi News | Neet Paper leak - When the arrestees gangadhar were interrogated, the list of 28 parents-students who gave advance 50 thousand, admit card was handed over to the local investigation team | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नीट प्रकरणात आतापर्यंत २८ पालकांची यादी हाती; गंगाधारच्या चाैकशीत धागेदोरे उघड होणार

नांदेड एटीएसने दिलेल्या तक्रारीनंतर दिल्लीतील सूत्रधार गंगाधर याच्यासह तिघांविराेधात गुन्हा दाखल झाला. ...

‘नीट’प्रकरणी दाेघा आराेपींचे हस्तांतरण; CBI करणार तपास, लातूर न्यायालयाची परवानगी - Marathi News | Transfer of two arrestees in 'NEET' case; CBI to investigate, Latur Court allowed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘नीट’प्रकरणी दाेघा आराेपींचे हस्तांतरण; CBI करणार तपास, लातूर न्यायालयाची परवानगी

पुढील तपासासाठी लातुरात पाेलिस काेठडीत असलेल्या दाेघांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआयचे पथक दिल्लीतून रविवारी लातुरात धडकले. ...

बनावट, अपुऱ्या कागदपत्रांवर अवघ्या तीन हजारांत पासपोर्ट; अधिकाऱ्यांची दलालांशी हातमिळवणी - Marathi News | Passports for only 3000 on fake, insufficient documents; Collusion of officials with brokers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट, अपुऱ्या कागदपत्रांवर अवघ्या तीन हजारांत पासपोर्ट; अधिकाऱ्यांची दलालांशी हातमिळवणी

नातलगांच्या खात्यावर लाचेची रक्कम, सीबीआयच्या अधिकाऱ्यांसह दक्षता विभागाचे अधिकारी आणि विभागीय पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी २६ जूनला परळ आणि मालाड येथील पासपोर्ट सेवा केंद्रांची तपासणी केली ...

NEET पेपर फुटीप्रकरणी तिघांची चौकशी; CBI चे पथक लातुरात धडकले, प्रक्रिया अंतिम टप्प्यात - Marathi News | Three probed in NEET paper leak case; A CBI team reached to Latur, the process in its final stages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NEET पेपर फुटीप्रकरणी तिघांची चौकशी; CBI चे पथक लातुरात धडकले, प्रक्रिया अंतिम टप्प्यात

नीट गुणवाढ संदर्भातील लातुरात अटक असलेले दाेघे, दिल्लीतील गंगाधार यांच्यातील मध्यस्थ असलेला इरण्णा काेनगलवार आठवडाभरातनंतरही पाेलिसांच्या हाती लागला नाही. ...

मालाड, लोअर परळच्या पासपोर्ट केंद्रांत भ्रष्टाचार; CBI चे देशभरात ३३ ठिकाणी छापे - Marathi News | Corruption in passport centers of Malad, Lower Paral CBI raids at 33 locations across the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाड, लोअर परळच्या पासपोर्ट केंद्रांत भ्रष्टाचार; CBI चे देशभरात ३३ ठिकाणी छापे

सीबीआयचे देशभरात ३३ ठिकाणी छापे; ३२ जणांविराेधात गुन्हे  ...

NEET पेपर लीक प्रकऱणी एका पत्रकारालाही अटक, सीबीआयने ठोकल्या बेड्या - Marathi News | A journalist also arrested in NEET paper leak case, CBI slapped shackles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET पेपर लीक प्रकऱणी एका पत्रकारालाही अटक, सीबीआयने ठोकल्या बेड्या

NEET Paper Leak Case: NEET UG पेपर लीक प्रकरणी  सीबीआयच्या पथकाने एका पत्रकाराला अटक केली आहे. हजारीबाग येथील पत्रकार जमालुद्दीन याला सीबीआयने अटक केली आहे. नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआयने केलेली ही पाचवी अटक आहे. ...