लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग

Cbi, Latest Marathi News

तपास यंत्रणा बोलेना; 'नीट'चा संभ्रम थांबेना ! चाैकशीचा तपशील गाेपनीय ठेवण्याच्या सूचना - Marathi News | Investigative agency does not speak; The confusion over NEET result does not stop! Instructions to keep details confidential | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तपास यंत्रणा बोलेना; 'नीट'चा संभ्रम थांबेना ! चाैकशीचा तपशील गाेपनीय ठेवण्याच्या सूचना

नीट गुणवाढीसंदर्भात पालकांकडून अडव्हाॅन्स ५० हजार आणि विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे घेऊन काेट्यवधींची माया जमविण्याचे आराेपींचे नियाेजन हाेते. ...

लातूर नीट प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे, पोलिसांचे पथकही तीन राज्यात रवाना - Marathi News | Investigation of Latur Neet case is now with CBI, police teams have also been sent to three states | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर नीट प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे, पोलिसांचे पथकही तीन राज्यात रवाना

लातूर पोलिसांचे पथक झारखंड, उत्तराखंड, दिल्ली अशा सर्व ठिकाणी जाऊन प्रकरणाच्या मुळाशी तपास करीत आहे. दिल्ली कनेक्शनमधील आरोपी गंगाधर सीबीआयला सापडल्याची चर्चा ...

‘नीट’ प्रश्नपत्रिका फोडणारे दोघे ‘सीबीआय’ जाळ्यात; धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Two who cracked NEET question papers in CBI neet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘नीट’ प्रश्नपत्रिका फोडणारे दोघे ‘सीबीआय’ जाळ्यात; धक्कादायक माहिती समोर

तपास हाती घेतल्यानंतर अटकेची पहिलीच कारवाई; प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देत उकळले होते पैसे  ...

ज्या न्यायालयाने जामीन दिला त्याचा केजरीवालांना धक्का; तीन दिवसांची सीबीआय कोठडी  - Marathi News | The court that granted bail shocked Arvind Kejriwal; Three days CBI custody  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या न्यायालयाने जामीन दिला त्याचा केजरीवालांना धक्का; तीन दिवसांची सीबीआय कोठडी 

उच्च न्यायालयाने केजरीवाल यांचा जामीन रद्द केल्यानंतर लगेचच सीबीआयने केजरीवाल यांना अटक केली. ...

मी सिसोदियांविरोधात काही बोललो नाहीय; सीबीआयच्या आरोपांवर कोर्टातच केजरीवालांचे उत्तर - Marathi News | I have not said anything against Manish Sisodia; arvind Kejriwal's reply to CBI allegations in court itself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी सिसोदियांविरोधात काही बोललो नाहीय; सीबीआयच्या आरोपांवर कोर्टातच केजरीवालांचे उत्तर

पुढचे दोन-तीन दिवस पहा सीबीआयचे सूत्र या प्रसारमाध्यमांत काय काय प्लॅन करतात, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.  ...

अरविंद केजरीवालांनी सर्व दोष मनीष सिसोदिया यांच्यावर टाकला; सीबीआयचा मोठा दावा... - Marathi News | Arvind Kejriwal News: Arvind Kejriwal puts all the blame on Manish Sisodia; CBI's big claim in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांनी सर्व दोष मनीष सिसोदिया यांच्यावर टाकला; सीबीआयचा मोठा दावा...

Arvind kejriwal News: दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. ...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या! सीबीआयने केली अटक - Marathi News | Chief Minister Arvind Kejriwal's problems increased Arrested by CBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या! सीबीआयने केली अटक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी ईडीने कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल तीन महिन्यांपासून तुरुंगात आहेत. ...

NEET पेपर लीक, महाराष्ट्रासह ३ राज्यात नेटवर्क; मास्टरमाईंड अटकेत, आतापर्यंत काय घडलं? - Marathi News | NEET Paper Leak, Network in 3 States including Maharashtra; Mastermind Arrested, What Happened So Far? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET पेपर लीक, महाराष्ट्रासह ३ राज्यात नेटवर्क; मास्टरमाईंड अटकेत, आतापर्यंत काय घडलं?

NEET परीक्षेतील पेपर लीकमुळे देशभरात विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ माजला आहे. या प्रकरणी केंद्राने सीबीआयकडे तपास सोपवला असून यात ३० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.  ...