लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग

Cbi, Latest Marathi News

मणिपूर हिंसाचार : सीबीआयने २७ गुन्ह्यांचा तपास घेतला हाती, महिलांवरील अत्याचाराच्या १९ गुन्ह्यांचा समावेश - Marathi News | Manipur violence: CBI takes up investigation of 27 cases, including 19 cases of violence against women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचार : सीबीआयने २७ गुन्ह्यांचा तपास घेतला हाती

सीबीआयने या प्रकरणांची पुन्हा नोंदणी केली आहे; परंतु, उत्तर-पूर्व राज्यातील संवेदनशील परिस्थितीमुळे त्यांचे तपशील सार्वजनिक केले नाहीत. ...

५२ लाखांच्या स्क्रीन्स १.७६ कोटीत घेतल्या, शास्त्रज्ञ सीबीआयच्या जाळ्यात - Marathi News | 52 lakh screens taken for 1.76 crores, scientists in CBI's net | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५२ लाखांच्या स्क्रीन्स १.७६ कोटीत घेतल्या, शास्त्रज्ञ सीबीआयच्या जाळ्यात

संशोधन संस्थेचा माजी शास्त्रज्ञ डॉ. गुरफान बेग याच्या विरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. ...

दिल्ली दारु घोटाळ्यात ईडीही बरबटलेली! ५ कोटींची लाच, सीबीआयने सहा. संचालकाला केली अटक - Marathi News | ED is also ruined in Delhi liquor scam! 5 crore bribe, CBI arrested assistent director | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली दारु घोटाळ्यात ईडीही बरबटलेली! ५ कोटींची लाच, सीबीआयने सहा. संचालकाला केली अटक

दिल्ली दारु नीति घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. ...

लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढणार? जामीन रद्द करण्यासाठी CBI सुप्रीम कोर्टात पोहोचली - Marathi News | lalu yadav fodder scam cbi in supreme court bail cancel appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढणार? जामीन रद्द करण्यासाठी CBI सुप्रीम कोर्टात पोहोचली

आता लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात सीबीआय पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे. ...

आता मणिपूरमध्ये प्रत्येक गुन्ह्याचा हिशेब होणार, CBI नं तपासासाठी उतरवले 29 महिला अधिकाऱ्यांसह 53 अधिकारी - Marathi News | Every crime will now be accounted for in Manipur, CBI deputes 53 officers including 29 women officers for investigation about manipur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता मणिपूरमध्ये प्रत्येक गुन्ह्याचा हिशेब होणार, CBI नं तपासासाठी उतरवले 29 महिला अधिकाऱ्यांसह 53 अधिकारी

मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचारांसंदर्भात 6500 हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. यांपैकी 11 घटना अति संवेदनशील आहेत. यांच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. ...

अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्र अव्वल; देशात २१६, महाराष्ट्रात ३९, इतर १०४ जणांना सक्तीची सेवानिवृत्ती - Marathi News | Maharashtra tops in filing criminal cases against officials; 216 in the country, 39 in Maharashtra, forced retirement of 104 others | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्र अव्वल; देशात २१६, महाराष्ट्रात ३९, इतर १०४ जणांना सक्तीची सेवानिवृत्ती

दिल्लीतील २१ अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. या अधिकाऱ्यांवर सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत. ...

सीबीआय अधिकारी बनून उकळले लाखो; २४ तासांत दोघांना अटक, पैसे गोठवण्यात पोलिसांना यश - Marathi News | Lakh looted by becoming CBI officer Two arrested within 24 hours, police succeeded in freezing the money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआय अधिकारी बनून उकळले लाखो; २४ तासांत दोघांना अटक, पैसे गोठवण्यात पोलिसांना यश

जुहू पोलिसांनी २४ तासांत तोतया सीबीआय अधिकाऱ्यांच्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून उकळण्यात आलेले लाखो रुपयांची रक्कमही गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

धिंड प्रकरणी सीबीआयने हाती घेतला तपास, फॉरेन्सिक टीम मणिपूरला जाणार - Marathi News | CBI has taken up investigation in manipur Dhind case, forensic team will go to Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धिंड प्रकरणी सीबीआयने हाती घेतला तपास, फॉरेन्सिक टीम मणिपूरला जाणार

चौकशीसाठी लवकरच महिला अधिकाऱ्यांनाही पाठवणार...  ...