लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग

Cbi, Latest Marathi News

मॉईलच्या माजी मुख्य व्यवस्थापकाविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल; कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता - Marathi News | CBI files case against Moyle's former chief manager; Unaccounted assets worth crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मॉईलच्या माजी मुख्य व्यवस्थापकाविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल; कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता

Nagpur News मॉईलच्या माजी मुख्य व्यवस्थापकाविरोधात (वित्त) बेहिशेबी मालमत्ता साठविल्याच्या प्रकरणात सीबीआयतर्फे गुन्हा नोंदवत कारवाई करण्यात आली आहे. सचिन गजल्लेवार असे संबंधित माजी मुख्य व्यवस्थापकाचे नाव आहे. ...

‘रोल्स रॉयस’विरोधात सीबीआयकडून गुन्हे, ॲडव्हान्स्ड जेट ट्रेनर खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप - Marathi News | booked CBI against Rolls Royce allegation of corruption in purchase of advanced jet trainer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘रोल्स रॉयस’विरोधात सीबीआयकडून गुन्हे, ॲडव्हान्स्ड जेट ट्रेनर खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप

२४ हाॅक आणि ११५ ॲडव्हान्स्ड जेट ट्रेनर विमानांच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचाराचा आराेप ठेवण्यात आला आहे. ...

Sameer Wankhede : समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून कुटुंबियांची चौकशी होणार - Marathi News | Sameer Wankhede : Increasing difficulty for Sameer Wankhede; The family will be interrogated by the CBI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून कुटुंबियांची चौकशी होणार

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबी मुंबई झोनचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढत आहेत. ...

निर्माता बंटी वालियाविरोधात गुन्हा दाखल, ११९ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सीबीआयची कारवाई - Marathi News | CBI registered case against producer Bunty Walia regarding bank fraud | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्माता बंटी वालियाविरोधात गुन्हा दाखल, ११९ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सीबीआयची कारवाई

संजय दत्त, बिपाशा बासू आणि कुणाल कपूर यांच्या 'लम्हा' या सिनेमाचं निर्मिती प्रकरण ...

मनीष सिसोदिया यांनी दोन फोन नष्ट केले, पुरवणी आरोपपत्रात सीबीआयचा दावा - Marathi News | Manish Sisodia destroyed two phones CBI claims in supplementary chargesheet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदिया यांनी दोन फोन नष्ट केले, पुरवणी आरोपपत्रात सीबीआयचा दावा

शनिवारी न्यायालयाने या आरोपपत्राची दखल घेतली. ...

‘‘ते पुरावे असलेले मोबाईल फोन मीच नष्ट केले’’, मनीष सिसोदियांची कबुली, आरोपपत्रात सीबीआयचा दावा - Marathi News | "I destroyed the mobile phone containing the evidence", Manish Sisodia's confession, CBI claims in the charge sheet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘‘ते पुरावे असलेले मोबाईल फोन मीच नष्ट केले’’, मनीष सिसोदियांची कबुली

Manish Sisodia: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पुरावे असलेले दोन मोबाईल फोन नष्ट केले, असे कबूल केल्याचा दावा सीबीआयने आरोपपत्रातून केला आहे. ...

डिफॉल्ट जामिनासाठी अविनाश भोसले कोर्टात; येस बँक- डीएचएफल बँक कर्ज फसवणूक - Marathi News | Avinash Bhosle in court for default bail; Yes Bank- DHFL Bank Loan Fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिफॉल्ट जामिनासाठी अविनाश भोसले कोर्टात; येस बँक- डीएचएफल बँक कर्ज फसवणूक

अविनाश भोसले यांना सीबीआयने २२ मे २०२२ रोजी अटक केली. त्यापाठोपाठ ईडीने अटक केली. ...

सीबीआय चौकशीला समीर वानखेडेंची दांडी; नवीन समन्स अद्याप जारी नाही - Marathi News | Sameer Wankhede absent to CBI probe; A new summons has not yet been issued in Aryan khan drug case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीबीआय चौकशीला समीर वानखेडेंची दांडी; नवीन समन्स अद्याप जारी नाही

गेल्या शनिवार व रविवारी त्यांची सीबीआयने चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. ...