लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग

Cbi, Latest Marathi News

Aryan Khan Case: शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी, 18 कोटींमध्ये डील पक्की; समीर वानखेडेंविरोधात गंभीर आरोप - Marathi News | Aryan Khan Case: Demand 25 crores, deal sealed for 18 crores; Disclosure from FIR against Sameer Wankhede | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी, 18 कोटींमध्ये डील पक्की; समीर वानखेडेंविरोधात गंभीर आरोप

Aryan Khan Case: समीर वानखेडेंवर आर्यन खानला ड्रग्स प्रकणात न गोवण्याच्या बदल्यात शाहरुख खानकडे 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. ...

'एक समीर, हजारो समीर'; सीबीआयच्या अडचणीनंतर IRS वानखेडेंची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | One Samir, a thousand Samir; Officer Samir Wankhede's 'Mother's Day' post in discussion after CBI trouble | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एक समीर, हजारो समीर'; सीबीआयच्या अडचणीनंतर IRS वानखेडेंची 'ती' पोस्ट चर्चेत

सदर प्रकरणावर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली होती. ...

कर्नाटकचे प्रवीण सूद सीबीआयचे नवे संचालक, काँग्रेसच्या आरोपानंतर आले होते चर्चेत - Marathi News | Karnataka's Praveen Sood, the new CBI director, came into the limelight after the Congress impeachment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकचे प्रवीण सूद सीबीआयचे नवे संचालक, काँग्रेसच्या आरोपानंतर आले होते चर्चेत

केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने हे आदेश काढले आहेत. ...

कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद नवे सीबीआय संचालक; मोदी, सरन्याधीशांचे एकमत - Marathi News | Karnataka DGP Praveen Sood selected as new CBI director | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद नवे सीबीआय संचालक; मोदी, सरन्याधीशांचे एकमत

सीबीआय संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ २५ मे रोजी संपणार आहे. यामुळे हे पद रिक्त होणार होते. ...

मला देशभक्त असण्याची शिक्षा मिळतेय; सीबीआयच्या छापेमारीनंतर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया - Marathi News | I am a patriot, therefore I am being punished; Sameer Wankhede's reaction after the CBI raid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला देशभक्त असण्याची शिक्षा मिळतेय; सीबीआयच्या छापेमारीनंतर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

आर्यन खान प्रकरणात लाचखोरी झाल्याचा तपास करण्यासाठी एनसीबीने सीबीआयला पत्र लिहिले होते.  ...

Sameer Wankhede CBI News: मोठी बातमी! आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल; सीबीआयची 29 ठिकाणी छापेमारी - Marathi News | Big news! CBI Registers Corruption Case Against Aryan Khan Case former NCB officer Officer Sameer Wankhede; CBI raids at 29 places including mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल; सीबीआयची 29 ठिकाणी छापेमारी

Sameer Wankhede CBI News: गुन्हा नोंदविल्यानंतर सीबीआयने वानखेडे यांच्या मालमत्तांसह देशभरात २९ ठिकाणी छापे मारले आहेत. ...

अटक नको तर १ कोटी रुपयेच हवेत, तेही आताच हवेत; व्यापाऱ्याने ५० लाख दिले, मग... - Marathi News | CBI case against CGST officer for demanding, accepting bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अटक नको तर १ कोटी रुपयेच हवेत, तेही आताच हवेत; व्यापाऱ्याने ५० लाख दिले, मग...

मुंबईस्थित श्री बुलियन कंपनीच्या एका तपासाप्रकरणी सीजीएसटी अधीक्षक धीरेन्द्र कुमार याने सोने व्यापार करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या कार्यालयातून उचलले आणि त्याला सीजीएसटीच्या कार्यालयात आणले. ...

पैशांचा पाऊस! निवृत्त अधिकाऱ्याच्या घरी CBI चा छापा; सापडला नोटांचा ढीग, 38 कोटी जप्त - Marathi News | cbi recover 38 crore cash wapcos former cmd rajendra kumar gupta arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशांचा पाऊस! निवृत्त अधिकाऱ्याच्या घरी CBI चा छापा; सापडला नोटांचा ढीग, 38 कोटी जप्त

सीबीआयने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत माजी सीएमडीच्या घरातून 20 कोटी रुपये जप्त केले होते. त्यांच्या घरातून आतापर्यंत 38 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. ...