लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग

Cbi, Latest Marathi News

CBI Summoned Satya Pal Malik: भ्रष्टाचार प्रकरणात J&K चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना CBI ने पाठवले समन्स - Marathi News | CBI Summoned Satya Pal Malik: CBI summons former J&K Governor Satya Pal Malik in corruption case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भ्रष्टाचार प्रकरणात J&K चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना CBI ने पाठवले समन्स

CBI Summoned Satya Pal Malik: सत्यपाल मलिक यांना चौकशीसाठी 27-28 एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. ...

Mumbai: रोख सव्वा कोटी रुपये, दागिने अन् बरेच काही, सापडले घबाड, सीबीआयकडून गुन्हा - Marathi News | Rs 1.5 crore cash, jewels and more, recovered, case by CBI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोख सव्वा कोटी रुपये, दागिने अन् बरेच काही, सापडले घबाड, सीबीआयकडून गुन्हा

Crime: उत्पन्नापेक्षा तब्बल ८८ टक्के अधिक मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी गेल कंपनीच्या वितरण विभागाचे माजी संचालक आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात बुधवारी सीबीआयच्या दिल्ली येथील मुख्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कामठी कॅन्टोनमेंट बोर्डात नोकरीच्या नावावर भ्रष्टाचाराचे रॅकेट; ‘सीबीआय’चे छापे - Marathi News | Corruption racket in the name of job in Kamathi Cantonment Board; CBI raids | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामठी कॅन्टोनमेंट बोर्डात नोकरीच्या नावावर भ्रष्टाचाराचे रॅकेट; ‘सीबीआय’चे छापे

Nagpur News कामठी कॅंटोनमेंट बोर्डात नोकरीच्या नावावर उमेदवारांकडून पैसे उकळत भ्रष्टाचार करण्याचे रॅकट समोर आले आहे. सीबीआयने या प्रकरणात छापे टाकत तीन आरोपींना अटक केली आहे. ...

Nagpur: कामठीत सीबीआयची कारवाई, दोघांना ताब्यात घेतल्याचीही चर्चा, उलटसुलट चर्चेला उधाण     - Marathi News | Nagpur: CBI's action in Kamathi, talk of arrest of two, sparks back and forth discussion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामठीत सीबीआयची कारवाई, दोघांना ताब्यात घेतल्याचीही चर्चा, उलटसुलट चर्चेला उधाण    

Nagpur News: लष्करात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी एका राजकीय पक्षाच्या कामठीतील एका स्थानिक नेत्यासह दोघांना केंद्रीय गुन्हे अण्वेषण (सीबीआय)ने ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री ही कारवाई झाल्याचे चर्चा आहे. ...

सीबीआय चौकशीनंतर अरविंद केजरीवाल झाले सौम्य? पंतप्रधानांवर टीका करताना नाव घेणे टाळले - Marathi News | Arvind Kejriwal became soft after CBI inquiry? He avoided taking names while criticizing the Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआय चौकशीनंतर केजरीवाल झाले सौम्य? पंतप्रधानांवर टीका करताना नाव घेणे टाळले

Arvind Kejriwal : सीबीआयपुढे तब्बल नऊ तास चौकशीला हजर राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आक्रमकपणा काहीसा कमी झालेला दिसून आला. ...

केजरीवाल यांची सीबीआय चौकशी; अण्णा हजारेंनी परखडपणे मांडली भूमिका - Marathi News | CBI probe of Kejriwal; Anna Hazare's role was well presented of CBI probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांची सीबीआय चौकशी; अण्णा हजारेंनी परखडपणे मांडली भूमिका

अरविंद केजरीवास यांना सीबीआयची नोटीस आल्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

'...तर मग काय कोर्टाच्या विरोधातही कोर्टात जाल?', अरविंद केजरीवाल यांच्यावर किरेन रिजिजू यांचा निशाणा - Marathi News | Kiren Rijiju targets cm Arvind Kejriwal over tweet on ed cbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर मग काय कोर्टाच्या विरोधातही कोर्टात जाल?', अरविंद केजरीवाल यांच्यावर किरेन रिजिजू यांचा निशाणा

एकीकडे, हा केजरीवाल यांना अटक करण्याचा भाजपचा डाव असल्याचे, आम आदमी पार्टी सांगत आहे, तर दुसरीकडे भाजपही आप आणि केजरीवाल यांच्यावर सतत हल्ले चढवत आहे.  ...

अरविंद केजरीवालांचं टेन्शन वाढलं, दारू घोटाळा प्रकरणात CBI नं समन्स धाडलं; या तारखेला होणार चौकशी - Marathi News | Arvind Kejriwal's tension increased, CBI issued summons in liquor scam case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांचं टेन्शन वाढलं, दारू घोटाळा प्रकरणात CBI नं समन्स धाडलं; या तारखेला होणार चौकशी

केजरीवाल यांच्यासंदर्भात बरेच पुरावे गोळा करण्यात आले असून सीबीआय 16 एप्रिलला त्यांची चौकशी करेल, असे सीबीआयने म्हटले आहे. ...