लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग

Cbi, Latest Marathi News

केजरीवालांना मोठा धक्का, मद्य घोटाळ्यात मनीष सिसोदिया मुख्य आरोपी, सीबीआयने दाखल केला गुन्हा  - Marathi News | A big blow to Arvind Kejriwal, Manish Sisodia is the main accused in liquor scam in Delhi, CBI has filed a case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांना मोठा धक्का, मद्य घोटाळ्यात सिसोदिया मुख्य आरोपी, CBIकडून गुन्हा दाखल

Manish Sisodia: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. केजरीवालांचे निकटवर्तीय आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.  ...

Manish Sisodia CBI: मनीष सिसोदियांच्या मागे CBI का लागली? त्यांच्यावर नेमके काय आरोप आहेत? जाणून घ्या... - Marathi News | Manish Sisodia CBI: Why CBI is after Manish Sisodia? What exactly is he accused of? Find out... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदियांच्या मागे CBI का लागली? त्यांच्यावर नेमके काय आरोप आहेत? जाणून घ्या...

Manish Sisodia CBI: गेल्या महिन्यात दिल्लीच्या उपराज्यपालांनी या प्रकरणात CBI चौकशीची मागणी केली होती. ...

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या घरावर CBI ची रेड, " देशात चांगलं काम करणाऱ्यांना त्रास" - Marathi News | CBI raid on Delhi Deputy Chief Minister Manish Sisodian's house, "Trouble for those doing good work in the country" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या घरावर CBI ची रेड, " देशात चांगलं काम करणाऱ्यांना त्रास"

देशात सध्या ईड, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहेत. ...

राहुल गांधींचे निकटवर्तीय केसी वेणुगोपाल CBIच्या निशाण्यावर; पाहा काय आहे प्रकरण - Marathi News | Rahul Gandhi close aide KC Venugopal on CBI radar in Kerala solar scam case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचे निकटवर्तीय वेणुगोपाल CBI च्या निशाण्यावर; पाहा काय आहे प्रकरण

अहमद पटेल यांच्यानंतर आता केसी वेणुगोपाल गांधी घराण्याच्या जवळचे मानले जातात ...

Tejashwi Yadav: भ्रष्टाचाराच्या आरोपांना तेजस्वी यादव यांचं रोखठोक उत्तर, म्हणाले, सीबीआयला... - Marathi News | Tejashwi Yadav's sharp reply on corruption allegations, said, CBI... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भ्रष्टाचाराच्या आरोपांना तेजस्वी यादव यांचं रोखठोक उत्तर, म्हणाले, सीबीआयला...

Tejashwi Yadav: बिहारमध्ये सत्तापरिवर्तन घडवून आणत पुन्हा एकदा आरजेडीला सत्तेत आणल्यानंतर तेजस्वी यादव आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजपावर चौफेर टीका केली आहे. ...

बंगालमध्ये आणखी एक नोकरभरती घोटाळा! एम्स भरतीबाबत CBIने भाजप आमदाराच्या मुलीची केली चौकशी - Marathi News | Another recruitment scam in Bengal! CBI interrogates daughter of BJP MLA regarding AIIMS recruitment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये आणखी एक नोकरभरती घोटाळा! एम्स भरतीबाबत CBIने भाजप आमदाराच्या मुलीची केली चौकशी

Another recruitment scam in Bengal : बंगालमधील शिक्षण भरती घोटाळ्याची चौकशी आधीच सुरू आहे. यामध्ये ईडीने टीएमसी नेते आणि राज्यमंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना अटक केली आहे. ...

CBI Investigation: 30,912 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची 221 प्रकरणे, CBI ला अद्याप तपासाची परवानगी नाही - Marathi News | CBI Investigation: Rs 30,912 crore corruption, CBI still not allowed to probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :30,912 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची 221 प्रकरणे, CBI ला अद्याप तपासाची परवानगी नाही

CBI Investigation: महाराष्ट्रात सर्वाधिक 29040.18 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची एकूण 168 प्रकरणे आहेत. अद्याप सीबीआयला तपासाची परवानगी मिळाली नाही. ...

महाराष्ट्रात सीबीआयला तपासासाठी संमती नाही, शिंदे सरकारमध्येही जुनाच निर्णय - Marathi News | CBI does not have permission to investigate in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात सीबीआयला तपासासाठी संमती नाही, शिंदे सरकारमध्येही जुनाच निर्णय

ठाकरे सरकारचा निर्णय अजून कायम ...