लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग

Cbi, Latest Marathi News

औषध निरीक्षकाकडे सापडले ५२ लाखांचे घबाड, सीबीआयकडून अटक - Marathi News | 52 lakh worth of money was found with the drug inspector | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :औषध निरीक्षकाकडे सापडले ५२ लाखांचे घबाड, सीबीआयकडून अटक

सीबीआयकडून अटक; १३ लाख ९० हजारांची रोकड जप्त ...

असा रचला सापळा... १०० कोटींच्या बदल्यात खासदारकी, राज्यपालपद! - Marathi News | In exchange for 100 crores MP, governorship! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :असा रचला सापळा... १०० कोटींच्या बदल्यात खासदारकी, राज्यपालपद!

लातूर जिल्ह्यातील नांदुर्गा येथील रहिवासी असलेला कमलाकर बंडगर हा दिल्लीत सीबीआयचा वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करत अनेकांना गंडा घालत होता ...

West Bengal SSC Scam: 'चुकीच्या कामाचे समर्थन करणार नाही; मग जन्मठेपेची शिक्षा झाली तरी चालेल': ममता बॅनर्जी - Marathi News | West Bengal SSC Scam; Mamata Banerjee's statement on minister Partha Chatterjee and Arpita Mukherjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चुकीच्या कामाचे समर्थन करणार नाही; मग जन्मठेपेची शिक्षा झाली तरी चालेल': ममता बॅनर्जी

West Bengal SSC Scam: पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेले बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ...

CBI Busts Racket: '100 कोटींमध्ये राज्यपाल-राज्यसभेची जागा घ्या', CBIकडून टोळीचा भांडाफोड, 4 जणांना अटक - Marathi News | CBI Busts Racket:CBI busts racket promising governorship, Rajya Sabha seats for Rs 100 cr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'100 कोटींमध्ये राज्यपाल-राज्यसभेची जागा घ्या', CBIकडून टोळीचा भांडाफोड, 4 जणांना अटक

राज्यसभेची उमेदवारी आणि राज्यपालपद मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन 100 कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या आंतरराज्य टोळीचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पर्दाफाश केला आहे. यात लातूरच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ...

पोस्टमास्तरने घातला दोन कोटींचा गंडा; सीबीआयकडून गुन्हा दाखल - Marathi News | postmaster did fraud of two crores of money case registered by cbi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोस्टमास्तरने घातला दोन कोटींचा गंडा; सीबीआयकडून गुन्हा दाखल

पोस्टमास्तरने २०२० ते २०२२ अशा दोन वर्षांच्या कालावधीत तब्बल २ कोटी ४५ लाख रुपयांची अफरातफर केल्याचे उघडकीस आले आहे. ...

Nirav Modi Properties Seized: ईडीची नीरव मोदीविरोधात मोठी कारवाई, हाँगकाँगमधील 253 कोटींची संपत्ती जप्त - Marathi News | Nirav Modi Properties Seized: ED action against Nirav Modi, 253 crore property in Hong Kong seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीची नीरव मोदीविरोधात मोठी कारवाई, हाँगकाँगमधील 253 कोटींची संपत्ती जप्त

ED Seized Nirav Modi Movable Properties: ईडीने नीरव मोदीशी संबंधित जंगम मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांसह बँकेतील रकमेचा समावेश आहे. ...

सीबीआयने जप्त केली वाघ, बिबट्यांची २६ नखे; तस्करीप्रकरणी तिघांना अटक - Marathi News | cbi seized 26 claws of tiger and leopard three arrested in smuggling case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीबीआयने जप्त केली वाघ, बिबट्यांची २६ नखे; तस्करीप्रकरणी तिघांना अटक

दिल्ली आणि राजस्थान येथून वाघ आणि बिबट्या यांच्या नखांची तस्करी होत असल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. ...

माजी पोलीस आयुक्तांची चौकशी; संजय पांडे, परमबीर सिंग यांचे दिल्लीत सीबीआयने नोंदविले जबाब - Marathi News | investigation of former police commissioner statement of sanjay pandey parambir singh recorded cbi in delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी पोलीस आयुक्तांची चौकशी; संजय पांडे, परमबीर सिंग यांचे दिल्लीत सीबीआयने नोंदविले जबाब

अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने संजय पांडे आणि परमबीर सिंग या मुंबईच्या दोन माजी पोलीस आयुक्तांची चौकशी केली. ...