लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग

Cbi, Latest Marathi News

मेहुल चोक्सीने बँकांना घातला ५५ कोटींचा गंडा, नवा गुन्हा दाखल - Marathi News | Mehul Choksi defrauded banks of 55 crores new case filed cbi mumbai pnb scam nirav modi geetanjali gems | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेहुल चोक्सीने बँकांना घातला ५५ कोटींचा गंडा, नवा गुन्हा दाखल

मुंबईत सीबीआयचे तीन ठिकाणी छापे ...

अनिल देशमुख प्रकरण : विशेष न्यायालय म्हणाले, सीबीआयचे आरोपपत्र परिपूर्ण - Marathi News | Anil Deshmukh case Special court says CBIs chargesheet is perfect no bail to former home minister maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुख प्रकरण : विशेष न्यायालय म्हणाले, सीबीआयचे आरोपपत्र परिपूर्ण

विशेष सीबीआय न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह संजीव पालांडे व कुंदन शिंदे यांचा जामीन अर्ज फेटाळला. ...

अनिल देशमुखांना धक्का; विशेष सीबीआय न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | big setback to former home minister Anil Deshmukh and others Special CBI court rejects bail plea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांना धक्का; विशेष सीबीआय न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला

देशमुख यांच्यासह त्यांचे सहकारी संजीव पालांडे व कुंदन शिंदे यांचाही जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. ...

वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरमधील बंगल्यावर सीबीआयची कारवाई, ४० हजार कोटींपेक्षा अधिक किमतीच्या वस्तू सील - Marathi News | CBI seizes Rs 40 crore paintings from houses of Wadhawan brothers huge bank fraud dhfl | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरमधील बंगल्यावर सीबीआयची कारवाई, ४० हजार कोटींपेक्षा अधिक किमतीच्या वस्तू सील

देशातील सर्वांत मोठ्या बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाधवान बंधू यांच्या महाबळेश्वर येथील वाधवान हाऊस या बंगल्यात गेली दोन दिवस केंद्रीय अन्वेषण विभागाचे प्रमुख अधिकारी कारवाईसाठी तळ ठोकून आहेत. ...

स्टेट बँकेची १४३८ कोटींची अशदेव कंपनीकडून फसवणूक, सहयोगी बँकांनाही मोठा फटका - Marathi News | State Bank fraud of Rs 1438 crore by metal company Ashdev Company other banks fraud too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टेट बँकेची १४३८ कोटींची अशदेव कंपनीकडून फसवणूक, सहयोगी बँकांनाही मोठा फटका

सीबीआयने दाखल केला गुन्हा . ...

सातारा : महाबळेश्वर येथील वाधवान बंधूंच्या बंगल्यावर सीबीआयचा छापा - Marathi News | CBI raids Wadhawan brothers bungalow in Mahabaleshwar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : महाबळेश्वर येथील वाधवान बंधूंच्या बंगल्यावर सीबीआयचा छापा

कोरोना काळातील पहिल्या लॉकडाऊनमध्ये वाधवान बंधुनी तत्कालीन प्रधान सचिन राकेश गुप्ता यांचे विशेष पत्र घेऊन महाबळेश्वर येथे प्रवेश केला होता. तेव्हापासून वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात आहेत. ...

३४ हजार ६१५ कोटींच्या बँक घोटाळ्याचे धागेदोरे अंडरवर्ल्डपर्यंत? सीबीआयला संशय, मुंबई, महाबळेश्वरमधे छापेमारी - Marathi News | 34 thousand 615 crore bank scam threads to the underworld? Suspicion to CBI, raid in Mumbai, Mahabaleshwar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३४ हजार ६१५ कोटींच्या बँक घोटाळ्याचे धागेदोरे अंडरवर्ल्डपर्यंत? मुंबई, महाबळेश्वरमधे छापेमारी

Bank Scam: देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा म्हणता येईल, अशा तब्बल ३४ हजार ६१५ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाचे धागेदोरे दाऊद टोळीपर्यंत पोहोचल्याचा आता सीबीआयला संशय आहे. ...

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे सीबीआयच्या रडारवर - Marathi News | Former Commissioner of Police Sanjay Pandey on CBI radar share market scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी पोलीस आयुक्त संजय पांडे सीबीआयच्या रडारवर

ठावठिकाणा समजेना; आई, मुलावर गुन्हा ...