अहवालमधील शिफारशीनंतर योग्य पर्यायांची शिक्षणतज्ज्ञांसोबत चर्चा येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले. ...
दहावीच्या निकालात (सीबीएसई) यंदाही गुण फुगवट्याची चर्चा होत आहे. त्यात शाळेइतकाच शिकवणीवर्गाचाही वाटा आहे. पण यवतमाळातील एका विद्यार्थ्याने चक्क शिकवणी वर्ग न लावताही दहावी उत्तीर्ण केली. तीही ९५ टक्के गुणांसह! ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. ...