अहवालमधील शिफारशीनंतर योग्य पर्यायांची शिक्षणतज्ज्ञांसोबत चर्चा येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता बारावीच्या परीक्षेचा शहरातील बहुतांश शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. अनेक विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामध्ये देशाप्रमाणेच पुण्यातही मुलीच टॉपर ठरल्या आहेत. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचे निकाल शनिवारी जाहीर झाले. शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार उपराजधानीतील भवन्स बी.पी.विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स) या शाळेची विद्यार्थिनी निधी ...