लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग, फोटो

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
पूजा बिरारी-सोहम बांदेकरच्या लग्नात मराठी कलाकारांची मांदियाळी, कोणी लावली हजेरी? - Marathi News | Pooja Birari Soham Bandekar wedding subodh bhave poorva gokhale attend wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पूजा बिरारी-सोहम बांदेकरच्या लग्नात मराठी कलाकारांची मांदियाळी, कोणी लावली हजेरी?

पूजा बिरारी आणि सोहम बांदेकरच्या लग्नात मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या कलाकारांनी केलेलं खास फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे ...

Samantha Wedding: ना गाजावाजा, ना शाही थाट! अत्यंत साधेपणाने समांथाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, स्वतःच शेअर केले फोटो - Marathi News | samantha ruth prabhu tied knot with director raj nidimoru shared wedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना गाजावाजा, ना शाही थाट! अत्यंत साधेपणाने समांथाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, स्वतःच शेअर केले फोटो

Samantha Ruth Prabhu Marraige with Raj Nidimoru : साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने पुन्हा संसार थाटला आहे. समांथाने घटस्फोटानंतर चार वर्षांनी दुसरं लग्न केलं आहे. ...

सूरज चव्हाणच्या लग्नातील खास क्षणांचे फोटो समोर, बायकोच्या पारंपरिक मंगळसूत्राने वेधलं लक्ष - Marathi News | bigg boss marathi fame suraj chavan wedding album wife mangalsutra design seeking attention | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाणच्या लग्नातील खास क्षणांचे फोटो समोर, बायकोच्या पारंपरिक मंगळसूत्राने वेधलं लक्ष

सूरजच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सगळ्यात सूरजची पत्नी संजनाच्या मंगळसूत्राने लक्ष वेधून घेतलं आहे. ...

दोन मनं, एक हसरा क्षण अन् आयुष्यभराची साथ! मेघन-अनुष्काच्या लग्नातील Unseen फोटो बघाच - Marathi News | marathi actor meghan jadhav and anushka pimputkar weddding unseen photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दोन मनं, एक हसरा क्षण अन् आयुष्यभराची साथ! मेघन-अनुष्काच्या लग्नातील Unseen फोटो बघाच

'लक्ष्मी निवास' फेम मेघन जाधव अन् अनुष्का पिंपुटकर यांच्या लग्नातील खास फोटो चर्चेत ...

बालिका वधू से 'वधू' तक! अभिनेत्री अविका गौरचा वेडिंग अल्बम समोर, कोण आहे तिचा नवरा? - Marathi News | balika vadhu fame actress avika gor married on national tv wedding album who is her husband | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बालिका वधू से 'वधू' तक! अभिनेत्री अविका गौरचा वेडिंग अल्बम समोर, कोण आहे तिचा नवरा?

'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अविकाने नॅशनल टेलिव्हिजनवर 'पती, पत्नी और पंगा' या शोमध्ये मिलिंद चंदवानीसह सात फेरे घेतले. ...

एकीकडे कॅन्सरशी लढा अन् दुसरीकडे लग्नाची तयारी! हिना खानच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो पाहून डोळे पाणावतील - Marathi News | tv actress hina khan wedding mehendi ceremony photos when battling with cancer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकीकडे कॅन्सरशी लढा अन् दुसरीकडे लग्नाची तयारी! हिना खानच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो पाहून डोळे पाणावतील

हिना खानच्या हातावर सजली रॉकीच्या नावाची मेहेंदी, अभिनेत्रीच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर ...

कार्तिकी गायकवाडच्या भावाचं शुभमंगल सावधान! गायिकेने शेअर केले लग्नातील खास क्षणांचे फोटो - Marathi News | singer kartiki gaikwad brother kaustubh get married with kavya wedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कार्तिकी गायकवाडच्या भावाचं शुभमंगल सावधान! गायिकेने शेअर केले लग्नातील खास क्षणांचे फोटो

'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मधून प्रसिद्धीझोतात आलेली गायिका कार्तिकी गायकवाडचा भाऊ कौस्तुभ लग्नाच्या बेडीत अडकला आहे. ...

मिस्टर अँड मिसेस घरत! दिव्या पुगावकरने शेअर केले लग्नातील Unseen फोटो - Marathi News | marathi television actress divya pugaonkar shares special moments of her life shared wedding unseen photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मिस्टर अँड मिसेस घरत! दिव्या पुगावकरने शेअर केले लग्नातील Unseen फोटो

मागील काही दिवसांपासून अभिनेत्री दिव्या पुगावकर तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. ...