लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले - Marathi News | Don't freeze bank account for not doing KYC process RBI warned all banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले

डीबीटीद्वारे केंद्र सरकारकडून सबसिडी, पेन्शन आणि काही विशेष योजनांचे पैसे देशभरात असलेल्या लाभधारकांना हस्तांतरित केले जातात. ...

Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी - Marathi News | 19 lakh youth got jobs in the country within a month; 9.33 percent more opportunities in September than last year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी

ईपीएफओने एक निवेदन जारी केले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये जोडून घेतलेल्या तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची संख्या यात दिली आहे. ...

Ration Card धारकांसाठी मोठी बातमी! ५.८ कोटी शिधापत्रिका होणार रद्द; तुमचं नाव तर यात नाही ना? - Marathi News | govt says 5 8 crore fake ration cards cancels after digitisation drive of pds system | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ration Card धारकांसाठी मोठी बातमी! ५.८ कोटी शिधापत्रिका होणार रद्द; तुमचं नाव तर यात नाही ना?

Ration Card PDS System : केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक पडताळणी आणि ई-केवायसीद्वारे ५.८ कोटी रेशन कार्ड रद्द करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तुमचं रेशन कार्ड तर रद्द होणार नाही ना? ...

India Inflation Rate: महागाई, दरकपातीबाबत आरबीआय-केंद्र सरकारमध्ये मतभेद! - Marathi News | India Inflation Rate: Disagreement between RBI and Central Government regarding inflation, rate cut! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :India Inflation Rate: महागाई, दरकपातीबाबत आरबीआय-केंद्र सरकारमध्ये मतभेद!

Inflation Rate in India: आर्थिक सल्लागारांचे हे वक्तव्य येण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की, उद्योग आपली क्षमता वाढवणे आणि विस्तारासाठी प्रयत्न करीत असताना बँकांनी व्याजदर सर्वांना अधिक परडण्याजोगे केले पाहिजेत. ...

Manipur Violence: मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय - Marathi News | manipur violence Coordinating Committee on Manipur Integrity modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय

Coordinating Committee on Manipur Integrity: कोकोमीचे समन्वयक सोमोरेंद्रो थोकचोम यांनी सांगितले की, मणिपूरमध्ये काही ठिकाणी संरक्षण दले (विशेष अधिकार) कायदा (अफस्पा) लागू करण्यात आला असून, तो निर्णय रद्द करावा. ...

लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार! - Marathi News | A cut in laptop imports? Increase production in the india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!

उद्योगांसह अनेक क्षेत्रांनी चिंता व्यक्त केल्यानंतर लायसन्स व्यवस्था रद्द करून ऑनलाइन आयात परमिट पद्धत नोव्हेंबर २०२३ मध्ये आणली गेली. ...

महाविकास आघाडीच्या काळात विकास मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची टीका - Marathi News | During the Mahavikas Aghadi period, development slowed down; Criticism of Union Minister Gajendra Singh Shekhawat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविकास आघाडीच्या काळात विकास मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची टीका

या काळात महाराष्ट्राचा विकास मंदावला आणि भ्रष्टाचार फोफावला, केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा आरोप ...

हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा - Marathi News | 5 thousand more jawans to be deployed in violence-hit Manipur; Home Minister Amit Shah reviewed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

मणिपुरात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आदेश शाह यांनी अधिकाऱ्यांना दिले. ...