लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

मोदी 3.0! 100 दिवसांत 15 लाख कोटींचे प्रकल्प, सरकारने कुठे गुंतवला एवढा पैसा, जाणून घ्या... - Marathi News | Modi 3.0! 15 Lakh Crore projects in 100 days, where did the government invest so much money, know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी 3.0! 100 दिवसांत 15 लाख कोटींचे प्रकल्प, सरकारने कुठे गुंतवला एवढा पैसा, जाणून घ्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचे 100 दिवस पूर्ण झाले आहेत. ...

मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता - Marathi News | Good news for Marathwada and Vidarbha farmers approval for the second phase of Dairy Development Project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता

विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सन २०२४-२५ ते २०२६-२७ या तीन वर्षाच्या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ राबविण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे. ...

Jowar MSP : हमीभावाने ज्वारी खरेदीस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Jowar MSP : Extension of date for purchase of jowar under minimum support price till September 30 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jowar MSP : हमीभावाने ज्वारी खरेदीस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Jowar MSP किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२३-२४ (रब्बी) मध्ये ज्वारी खरेदीसाठी दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती. ...

नव्या साखर नियंत्रण आदेशात साखर सोडून कारखान्यांच्या उपपदार्थांवरच भर - Marathi News | In the new sugar control order, except for sugar, emphasis is placed on the by-products of the sugar factories | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नव्या साखर नियंत्रण आदेशात साखर सोडून कारखान्यांच्या उपपदार्थांवरच भर

केंद्र सरकारच्या प्रस्तावित साखर नियंत्रण आदेशात साखर कारखान्यांच्या उपपदार्थांवरच भर दिलेला असून, मूळ उसापासून बनविण्यात येणाऱ्या साखरेचा मुद्दा बाजूला ठेवण्यात आला आहे. ...

तुम्हीही UPI चा वापर करता? पुढच्या आठवड्यापासून होणार मोठा बदल - Marathi News | Do you also use UPI? Big change coming from next week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हीही UPI चा वापर करता? पुढच्या आठवड्यापासून होणार मोठा बदल

UPI New Rules : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) UPI व्यवहारातील बदल केला आहे. पुढील आठवड्यापासून हा बदल लागू होणार आहे.  ...

'राहुल गांधी देशातील नंबर-1 दहशतवादी', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | 'Rahul Gandhi is the number-1 terrorist in the country', Union Minister Ravneet Singh Bittu's controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधी देशातील नंबर-1 दहशतवादी', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे वादग्रस्त वक्तव्य

राहुल गांधी यांनी शीख धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे रवनीत बिट्टू नाराज आहेत. ...

धक्कादायक! बनावट कागदपत्रांच्या आधारे २४ उपजिल्हाधिकारी ‘IAS’ पदोन्नतीच्या तयारीत - Marathi News | 24 deputy-Collectors of the Maharashtra state in preparation for 'IAS' promotion on the basis of forged documents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! बनावट कागदपत्रांच्या आधारे २४ उपजिल्हाधिकारी ‘IAS’ पदोन्नतीच्या तयारीत

एकीकडे पूजा खेडकरचे प्रकरण ताजे असताना राज्यातील एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल २४ उपजिल्हाधिकाऱ्यांचा हा प्रताप कर्मचारी संघटनांनी माहितीच्या अधिकाराखाली उघडकीस आणला आहे. ...

Gold price : स्वस्त झाले की महागले, आठवडाभरानंतर 10 ग्रॅम सोन्याचे दर किती? - Marathi News | Gold price : Cheap or expensive, how much is the price of 10 grams of gold after a week? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold price : स्वस्त झाले की महागले, आठवडाभरानंतर 10 ग्रॅम सोन्याचे दर किती?

Gold Rate Updates : आंतरराष्ट्रीय बाजार, देशात आभूषणांवर आकारला कर आणि घडवणूक खर्चातील बदलांमुळे सोन्याचे दर कमी जास्त होत असतात. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या किंमतीमध्ये मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळाले.  ...