लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

केंद्राची झेड प्लस सुरक्षा शरद पवारांनी नाकारली; म्हणाले, "कुठला धोका आहे ते मी..." - Marathi News | NCP SP chief Sharad Pawar refuses to take Z plus security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राची झेड प्लस सुरक्षा शरद पवारांनी नाकारली; म्हणाले, "कुठला धोका आहे ते मी..."

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारची झेड प्लस दर्जाची सुरक्षा नाकारली आहे. ...

Ethanol Production : उसाचा रस, मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस परवानगी - Marathi News | Ethanol Production: Allowed for ethanol production from sugarcane juice, molasses | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ethanol Production : उसाचा रस, मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस परवानगी

साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना तेल कंपन्यांशी झालेल्या करारानुसार २०२४-२५ च्या हंगामासाठी उसाचा रस, बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...

Sugar Price in India : केंद्राकडून सप्टेंबरचा साखर कोटा जाहीर.. कसा राहील दर - Marathi News | Sugar Price in India : September Sugar Quota announced by the Central Government read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Price in India : केंद्राकडून सप्टेंबरचा साखर कोटा जाहीर.. कसा राहील दर

केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२४ साठी खुल्या बाजारातील साखर विक्रीचा २३.५ लाख टन कोटा जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड लाख टन कोटा कमी असल्याने खुल्या बाजारातील साखरेचे दर तेजीत राहण्यास मदत होणार आहे. ...

UPSC उमेदवाराचं पहिल्यांदाच करणार आधार व्हेरिफिकेशन, पूजा खेडकर प्रकरणानंतर घेतला निर्णय  - Marathi News | Aadhaar verification will be done for UPSC candidates for the first time, the decision was taken after the Pooja Khedkar case  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC उमेदवारांचं करणार आधार व्हेरिफिकेशन, पूजा खेडकर प्रकरणानंतर घेतला निर्णय 

UPSC Exam News: केंद्र सरकारने यूपीएससीला पहिल्यांदाच नोंदणी आणि भरती परीक्षेसाठी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करण्यास परवानगी दिली आहे. ...

केंद्राचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील दिघीसह देशभरात 12 औद्योगिक स्मार्ट शहरे उभारली जाणार - Marathi News | A major decision by the Centre; 12 industrial smart cities will be set up across the country including Dighi in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील दिघीसह देशभरात 12 औद्योगिक स्मार्ट शहरे उभारली जाणार

देशभरात 12 नवीन औद्योगिक शहरे उभारण्यास केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. याद्वारे 10 लाख प्रत्यक्ष आणि 30 लाख अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील. ...

E Pik Pahani : ई-पीक पाहणी नोंदीला नेटवर्कचा अडथळा शेतकरी अडचणीत - Marathi News | E Pik Pahani: Farmers in trouble due to network obstruction in e-Pik Pahani registration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E Pik Pahani : ई-पीक पाहणी नोंदीला नेटवर्कचा अडथळा शेतकरी अडचणीत

ई-पीक पाहणीच्या नोंदी करण्यास १ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे; मात्र मोबाइल अॅपच्या माध्यमातून पीक पाहणी नोंदविताना शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. ...

सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडीची ख्याती पोहोचली भारतभर, ‘राज्यातील पहिले सौरग्राम’ गाव - Marathi News | The fame of Manyachiwadi in Satara district reached all over India, the first solar village in the state | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडीची ख्याती पोहोचली भारतभर, ‘राज्यातील पहिले सौरग्राम’ गाव

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना : केंद्रीयस्तरावर घेतली दखल ...

Sugar Industry in Maharashtra : भविष्यामध्ये महाराष्ट्रातील साखर उद्योग कसा असू शकेल वाचा सविस्तर - Marathi News | Sugar Industry in Maharashtra : Read in detail how the sugar industry in Maharashtra can be in the future | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Industry in Maharashtra : भविष्यामध्ये महाराष्ट्रातील साखर उद्योग कसा असू शकेल वाचा सविस्तर

साखर उद्योगाची भविष्यातील वाटचाल महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला साधारण शंभर ते सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. तथापि १९५० पासून कारखानदारीमध्ये झपाट्याने वाढ होत गेल्याचे दिसते. ...