लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र दलात 10% पदे राखीव, गृह मंत्रालयाची मोठी घोषणा... - Marathi News | 10% posts reserved in Central Armed Forces for ex-agniveer, Ministry of Home Affairs big announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र दलात 10% पदे राखीव, गृह मंत्रालयाची मोठी घोषणा...

केंद्र सरकारने अग्निपथ योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...

मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: 'या' अँड्रॉइड यूजर्सना धोका, सरकारी संस्थेकडून इशारा - Marathi News | Important news for mobile users Threat to these Android users warning from govt | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: 'या' अँड्रॉइड यूजर्सना धोका, सरकारी संस्थेकडून इशारा

हॅकर्स तुमच्या फोनला टार्गेट करून त्यातील सेन्सेटिव्ह डेटा चोरी शकतात. ...

यंदा चांगल्या पावसामुळे उडीद पिकाखालील क्षेत्रात झाली वाढ - Marathi News | This year, due to good rains, there has been an increase in the area under Udid black gram crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा चांगल्या पावसामुळे उडीद पिकाखालील क्षेत्रात झाली वाढ

सध्या एनसीसीएफ आणि नाफेडतर्फे आधारभूत किंमत योजनेअंतर्गत  उन्हाळी उडदाची खरेदी सुरु आहे. ...

National Gopal Ratna Award 2024: पशुपालकानों तुमच्या पशुधनास मिळू शकते ५ लाखापर्यंतचे बक्षीस.. करा या पुरस्कारासाठी नाव नोंदणी - Marathi News | Farmers can get a reward of up to 5 lakhs for your livestock.. Register for this award | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :National Gopal Ratna Award 2024: पशुपालकानों तुमच्या पशुधनास मिळू शकते ५ लाखापर्यंतचे बक्षीस.. करा या पुरस्कारासाठी नाव नोंदणी

National Gopal Ratna Award 2024: राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत, २०२१ पासून हा विभाग दूध उत्पादक शेतकरी, दुग्ध सहकारी संस्था/एमपीसी/एफपीओ आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी National Gopal Ratna Award 2024 राष्ट्रीय ...

बाळाला मांडीवर घेऊन स्वयंपाक करू नका; अहवालातून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Do not cook with a baby on your lap Babies are dying due to exposure to smoke | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाळाला मांडीवर घेऊन स्वयंपाक करू नका; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

धुराच्या संपर्कात आल्याने १,००० मुलांपैकी २७ बाळांचा होतोय मृत्यू ...

सरकार स्वस्तात विकणार कांदे, टोमॅटो!; चढ्या भावाने खरेदी करून अर्ध्या किमतीत देणार - Marathi News | Government will buy onions and tomatoes at high price and sell them at half price | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार स्वस्तात विकणार कांदे, टोमॅटो!; चढ्या भावाने खरेदी करून अर्ध्या किमतीत देणार

भाज्या खरेदी करून देशभरातील १८ हजार केंद्रांमार्फत विकल्या जातील ...

मोदी सरकारची महत्वाची माहिती; कोट्यवधी LPG ग्राहकांना मिळणार दिलासा! - Marathi News | hardeep singh puri Important Information of Modi Government about lpg ekyc compliance; Millions of LPG customers will get relief! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारची महत्वाची माहिती; कोट्यवधी LPG ग्राहकांना मिळणार दिलासा!

LPG Customer : हरदीप सिंग पुरी यांनी केरळ विधानसभेतील विरोधीपक्ष नेते व्हीडी सतीसन (VD Satheesa) यांच्या एका पत्राला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून उत्तर दिले आहे. ...

गुडन्यूज! अटल पेन्शन योजनेची व्याप्ती वाढणार, दरमहा 5 ऐवजी 10 हजार रुपये मिळणार... - Marathi News | Good news! pension of Atal Pension Yojana will increase, instead of Rs 5,000 per month, you will get Rs. | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुडन्यूज! अटल पेन्शन योजनेची व्याप्ती वाढणार, दरमहा 5 ऐवजी 10 हजार रुपये मिळणार...

23 जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली जाऊ शकते. ...