लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

शेकडो निर्वासितांना भारतीय नागरिकत्व; सीएए कायद्याची अंमलबजावणी सुरू - Marathi News | indian citizenship to hundreds of refugees implementation of caa act begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेकडो निर्वासितांना भारतीय नागरिकत्व; सीएए कायद्याची अंमलबजावणी सुरू

सीएए कायद्याची नियमावली तयार केल्यानंतर दोन महिन्यांनी ही  प्रक्रिया सुरू झाली.  ...

CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे... - Marathi News | CAA certificate, Home Ministry issued certificates to 14 people who got Indian citizenship under CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...

CAA Rules: सीएए अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात 14 जणांना प्रमाणपत्र देण्यात आले. ...

PM Kisan लवकरच सरकार देणार चार हजार रुपये, पण हे करावं लागेल - Marathi News | PM Kisan Government will soon give four thousand rupees, but this has to be done | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan लवकरच सरकार देणार चार हजार रुपये, पण हे करावं लागेल

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवायसी करण्याची प्रक्रिया सतत सुरू असली तरी अद्याप शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. ...

"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक! - Marathi News | actress Rashmika Mandana praised Mumbai Atal Setu and modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

रश्मिका मंदाना हिनं पायाभूत सुविधांचा देशात वेगाने विकास होत असल्याचं सांगत केंद्र सरकारवर स्तुतीसुमने उधळली आहेत. ...

मॅट न्यायाधीश नियुक्तीवर दोन महिन्यात निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश - Marathi News | Make a decision on the appointment of a mat judge within two months High Court order to Central Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मॅट न्यायाधीश नियुक्तीवर दोन महिन्यात निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश

ॲड. राहुल शिराळकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. ...

Maize Ethanol इथेनॉलसाठी लागणारा मका भारतातच पिकविला तर मक्याला येतील सोन्याचे दिवस - Marathi News | If the maize needed for ethanol is grown in India, the golden days of corn will come | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Ethanol इथेनॉलसाठी लागणारा मका भारतातच पिकविला तर मक्याला येतील सोन्याचे दिवस

भारत सरकारने मक्यापासून, धान्यापासून इथेनॉलनिर्मिती जरूर करावी; पण त्यासाठीचा कच्चा माल मका हा इतर देशांकडून न घेता आपल्याच देशात पिकवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. ...

Padma Shri 'वन मॅन आर्मी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शेतकऱ्याला मिळाला पद्मश्री - Marathi News | This farmer who is known as 'One Man Army' got Padma Shri | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Padma Shri 'वन मॅन आर्मी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शेतकऱ्याला मिळाला पद्मश्री

संजय पाटील यांनी १९९१ पासूनच  जीवामृताच्या वापरासह नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली. एकाच देशी वाणातील गाईचे  शेण आणि गोमुत्र यांचा उपयोग करून ते दर महिन्याला ५,००० लिटर जीवामृताचे उत्पादन करतात. ...

Onion Export २५० कंटेनरमधील ७ हजार टन माल विदेशामध्ये झाला रवाना - Marathi News | Onion Export 7000 tons of goods in 250 containers were sent abroad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Export २५० कंटेनरमधील ७ हजार टन माल विदेशामध्ये झाला रवाना

चाळीस टक्के निर्यात शुल्क भरून कांदा निर्यात खुली करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतरही तांत्रिक अडचणींमुळे तीन दिवसांपासून जेएनपीए बंदरात २५० कंटेनरमध्ये ७ हजार टन कांदा अडकून पडला होता. ...