लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

व्हीआयपींची सुरक्षा सीआरपीएफकडे; एनएसजी कमांडोंना केले मुक्त; केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | VIP security at CRPF; NSG Commands Released; Decision of Central Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हीआयपींची सुरक्षा सीआरपीएफकडे; एनएसजी कमांडोंना केले मुक्त; केंद्र सरकारचा निर्णय

गृह मंत्रालयाने विशेष प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची एक नवीन बटालियनदेखील मंजूर केली आहे. त्यांना संसद सुरक्षा कामातून बाजूला केले आहे आणि आता सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा शाखेशी संलग्न केले जाईल. ...

Sahakari Sanstha : राज्यात सव्वानऊ हजार नव्या सहकारी संस्थांची स्थापना - Marathi News | Sahakari Sanstha : Establishment of nine thousand twenty five hundred new cooperative societies in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sahakari Sanstha : राज्यात सव्वानऊ हजार नव्या सहकारी संस्थांची स्थापना

ज्या गावात सहकारी संस्थाच कार्यरत नाही अशा गावात नव्या संस्था सुरू करणे आणि आवश्यक संस्था बळकट करण्यासाठी केंद्र शासनाच्या सहकार विभागाने राज्याला ९ हजार २१८ सहकारी संस्थांचे उद्दिष्ट दिले आहे. ...

MSP for Rabi Season : २०२५-२६ रब्बी हंगामातील पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीत वाढ वाचा सविस्तर - Marathi News | MSP for Rabi Season : Increase in Minimum Support Price for Rabi Season Crops 2025-26 Read Details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :MSP for Rabi Season : २०२५-२६ रब्बी हंगामातील पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीत वाढ वाचा सविस्तर

पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA) विपणन हंगाम २०२५-२६ मध्ये सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत मूल्यात (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली. ...

संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम - Marathi News | BJP's pre-emptive damage control campaign to avoid potential riots; The campaign is being implemented on three fronts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम

देवेंद्र फडणवीसांकडून ‘समजूत अभियान’, दगाफटका नको म्हणून सावध भूमिका  ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला - Marathi News | Central employees' Diwali dearness allowance increased by 3% | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला

निर्णयाचा १.१५ कोटी केंद्रीय कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांना लाभ होईल. ...

शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ - Marathi News | Good relief for farmers, government increased rates; 150 increase in MSP of wheat by Rs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ

आता काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने हा निर्णय घेतला आहे. ...

योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना - Marathi News | Modi Government Withdraw NSG Commando VIP Security CRPF Take Charge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

NSG Commando : सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा युनिटमध्ये विशेष प्रशिक्षित जवानांची नवीन बटालियन जोडण्यासही गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे. ...

Plastic Flowers Ban : प्लास्टिक फुलांवर बंदी आणणार का? उच्च न्यायालयाची केंद्र सरकारकडे विचारणा - Marathi News | Plastic Flowers Ban: Will plastic flowers be banned? High Court's inquiry to the Central Government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Plastic Flowers Ban : प्लास्टिक फुलांवर बंदी आणणार का? उच्च न्यायालयाची केंद्र सरकारकडे विचारणा

एकदाच वापरण्यायोग्य (सिंगल यूज) प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याच्या यादीत प्लास्टिकच्या फुलांचा समावेश करण्याच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (सीपीबीसी) शिफारशीचा विचार केला की नाही? ...