लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे

Central railway, Latest Marathi News

उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! जाणून घ्या कुठपासून कुठपर्यंत अन् किती वाजता? - Marathi News | mega block on all three routes of mumbai local 10 march 2024  know from where to where and at what time  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! जाणून घ्या कुठपासून कुठपर्यंत अन् किती वाजता?

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे ...

१,३३७ कोटी खर्च झाले की गर्दी कमी होणार; फलाटांच्या रुंदीकरणाला वेग - Marathi News | about 1,337 crore will be spent congestion will reduce speed up the widening of platforms in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१,३३७ कोटी खर्च झाले की गर्दी कमी होणार; फलाटांच्या रुंदीकरणाला वेग

मध्य रेल्वेच्या दादर येथील रेल्वेस्थानकातील फलाटाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने गर्दीचा ताण कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. ...

झेड ब्रिज बंद असल्याने प्रवाशांची ‘नाकाबंदी’; दुरुस्तीचे काम रखडले, प्रवाशांची पायपीट - Marathi News | blockade of passengers as z bridge is closed repair work halted passengers footfall in matunga railway station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झेड ब्रिज बंद असल्याने प्रवाशांची ‘नाकाबंदी’; दुरुस्तीचे काम रखडले, प्रवाशांची पायपीट

मध्य रेल्वेचे माटुंगा स्थानक आणि पश्चिम रेल्वेचे माटुंगा रोड रेल्वे स्थानक या दोन स्थानकांना जोडणाऱ्या झेड ब्रिजच्या दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ...

खडवली वासिंद मार्गावर ७० वर्षांच्या जुन्या पुलाचे पुनर्वसन आणि पुशिंग पद्धतीने भुयारी मार्ग बांधला - Marathi News | Rehabilitation of 70 years old bridge on Khadvali Vasind Marg and construction of subway by pushing method | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खडवली वासिंद मार्गावर ७० वर्षांच्या जुन्या पुलाचे पुनर्वसन आणि पुशिंग पद्धतीने भुयारी मार्ग बांधला

वासिंद - आसनगाव सेक्शनमध्ये असलेले लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक ६४, काढून त्याच्या जागी भुयारी मार्ग बांधण्यात आला. ...

मध्य रेल्वेकडून कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी एचओजी सिस्टम कार्यान्वित - Marathi News | HOG system implemented to curb carbon emissions from Central Railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेकडून कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी एचओजी सिस्टम कार्यान्वित

एचओजी ही अभिनव प्रणाली प्रवासादरम्यान गाडीला इलेक्ट्रिकचा पुरवठा करते. त्यामुळे एअर कंडिशनिंग, लाइटिंग आणि पंखे याच्या वापरासाठी आता डिझेल जनरेटरची गरज राहिली नाही. ...

रेल्वे स्थानकांत, वाहनतळांवर 'दो बूंद जिंदगी'के! मध्य रेल्वेचा उपक्रम, १६८५ बालक 'लाभार्थी' - Marathi News | Polio Vaccination Drive on Railway station bus stand by Central Railway in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकांत, वाहनतळांवर 'दो बूंद जिंदगी'के! मध्य रेल्वेचा उपक्रम, १६८५ बालक 'लाभार्थी'

बसगाड्या, रेल्वे स्थानकांवर देण्यात आले पोलिओचे डोस ...

प्रवाशांना खाऊपिऊ घालत रेल्वेने घातले ८.१३ कोटी खिशात - Marathi News | 8 13 crore pocketed by the railways by catering | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांना खाऊपिऊ घालत रेल्वेने घातले ८.१३ कोटी खिशात

मध्य रेल्वेची सरबराई : ११ महिन्यातच कॅटरिंग कमाईचे टार्गेट पूर्ण ...

मुंबईकरांनो, रेल्वेने उद्या प्रवास करताय, ‘मेगा ब्लॉक’ पाहूनच नियोजन करा - Marathi News | mumbai mega block 3 march 2024 western central and harbour line know all the information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, रेल्वेने उद्या प्रवास करताय, ‘मेगा ब्लॉक’ पाहूनच नियोजन करा

रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. ...