लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे

Central railway, Latest Marathi News

आता फेरीवाल्यांना एक्स्प्रेस, लोकलचा पास; अधिकृत फेरीवाले नियुक्तीचा ‘मरे’चा निर्णय - Marathi News | Now hawkers pass express, local; central railway decision to appoint official hawkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता फेरीवाल्यांना एक्स्प्रेस, लोकलचा पास; अधिकृत फेरीवाले नियुक्तीचा ‘मरे’चा निर्णय

मध्य रेल्वेला महसूलसुद्धा मिळणार आहेत. ...

सहा महिन्यात रेल्वे तिकिटांची दलाली करणाऱ्या ३१७ जणांना अटक - Marathi News | 317 people arrested for brokering railway tickets in six months solapur 8 people arrested | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सहा महिन्यात रेल्वे तिकिटांची दलाली करणाऱ्या ३१७ जणांना अटक

मध्य रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई : सोलापुरातून आठ जणांना अटक ...

दोन कोटी प्रवाशांनी केला यूटीएस ॲपचा वापर, मध्य रेल्वेला २२ कोटींचे उत्पन्न - Marathi News | 2 crore passengers used UTS app, earning 22 crores to Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन कोटी प्रवाशांनी केला यूटीएस ॲपचा वापर, मध्य रेल्वेला २२ कोटींचे उत्पन्न

उपनगरीय प्रवाशांची मागणी आणि आवश्यकता समजून घेऊन मध्य रेल्वेवर डिजिटल तिकीटसाठी प्रवाशांना प्रोत्साहन दिले आहे.  ...

३ लाख प्रवाशांना ‘नो टेन्शन’, दिवाळीसाठी ‘मरे’च्या विशेष ४२५ ट्रेन - Marathi News | 'No tension' for 3 lakh passengers, special 425 trains of 'Murray' for Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ लाख प्रवाशांना ‘नो टेन्शन’, दिवाळीसाठी ‘मरे’च्या विशेष ४२५ ट्रेन

सर्वाधिक उत्सव विशेष गाड्या नागपूर, अमरावती व कोल्हापूरसाठी चालविण्यात येत आहेत.  मध्य रेल्वेच्या या पुढाकारामुळे  तीन लाख प्रवाशांना याच्या फायदा होणार आहे.  ...

रिक्षा-टॅक्सी प्रवाशांसाठी टोल फ्री क्रमांक; फेरीवाल्यांविरुद्ध तक्रारींसाठी व्हॉट्सॲप नंबर - Marathi News | Single toll free number for rickshaw, taxi passengers; WhatsApp number for complaints against hawkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षा-टॅक्सी प्रवाशांसाठी टोल फ्री क्रमांक; फेरीवाल्यांविरुद्ध तक्रारींसाठी व्हॉट्सॲप नंबर

कोणत्या क्रमांकावर कराल तुमची तक्रार, जाणून घ्या सविस्तर ...

सणासुदीच्या दिवसांत विशेष रेल्वेगाड्या धावणार; मध्य रेल्वेचे नियोजन, नागपूर मार्गे धावणार गाड्या - Marathi News | Special trains will run on festival days; Planning of Central Railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सणासुदीच्या दिवसांत विशेष रेल्वेगाड्या धावणार; मध्य रेल्वेचे नियोजन, नागपूर मार्गे धावणार गाड्या

पुणे - हटिया - पुणेच्या १० अतिरिक्त फेऱ्या ...

मध्य रेल्वे आणखी १० एसी लोकल चालवणार; ६ नोव्हेंबरपासून एसी लोकलच्या दररोज ६६ फेऱ्या  - Marathi News | Central Railway to run 10 more AC Locals; 66 trips per day of AC local from November 6 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे आणखी १० एसी लोकल चालवणार; ६ नोव्हेंबरपासून एसी लोकलच्या दररोज ६६ फेऱ्या 

साध्या लोकल फेऱ्यांच्या जागी वातानुकूलित लोकल धावणार आहेत. ...

रेल्वे प्रवासात दुखापत ? तत्काळ मिळणार मदत, ‘मध्य रेल्वे’चा ३३ रुग्णालयांशी करार - Marathi News | Train travel injury? Immediate help, 'Central Railway' contracts with 33 hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रवासात दुखापत ? तत्काळ मिळणार मदत, ‘मध्य रेल्वे’चा ३३ रुग्णालयांशी करार

कोणत्या स्थानकांवर सध्या कक्ष सुरू, जाणून घ्या ...