लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे

Central railway, Latest Marathi News

आमचे काम चालू आहे, तुमच्या वेळा बदला... मध्य रेल्वेचे सर्व खासगी यंत्रणांना आवाहन - Marathi News | Our work is in progress, change your timing Central Railway appeals to all private agencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमचे काम चालू आहे, तुमच्या वेळा बदला... मध्य रेल्वेचे सर्व खासगी यंत्रणांना आवाहन

लोकल गर्दी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याबाबत पत्र पाठविण्यात येणार ...

वांगणी-बदलापूर दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड; मुंबईकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्या - Marathi News | Failure of overhead wire between Wangani-Badlapur; Locals going to Mumbai were stopped, Sunday Local Update | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांगणी-बदलापूर दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड; मुंबईकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्या

अप मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड असल्याने कल्याण ते कर्जत या डाऊन मार्गावर गाड्या धावत आहेत. ...

मध्य रेल्वेचे कामकाज चालणार दोन शिफ्टमध्ये, पहिली शिफ्ट सकाळी साडेनऊपासून - Marathi News | The Central Railway will operate in two shifts, the first shift from 9:30 AM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेचे कामकाज चालणार दोन शिफ्टमध्ये, पहिली शिफ्ट सकाळी साडेनऊपासून

सायंकाळी ७. ४५ पर्यंत सुरू राहणार कामकाज ...

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दोन शिफ्टमध्ये काम चालणार  - Marathi News | Work will be done in two shifts in Mumbai section of Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दोन शिफ्टमध्ये काम चालणार 

Central Railway News: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वेळापत्रक १ नोव्हेंबर पासून सीएसएमटी येथील विभागीय कार्यालयात लागू असणार आहे.  ...

महत्वाची बातमी! कसाऱ्याला जाणार असाल तर...; मालगाडीचे इंजिन फेल, वाहतूक ठप्प - Marathi News | Important news for Mumbai Local Commuters! If you want to go to the Kasara...; Engine failure of goods train, train stopped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महत्वाची बातमी! कसाऱ्याला जाणार असाल तर...; मालगाडीचे इंजिन फेल, वाहतूक ठप्प

आसनगाव कसारा मार्गावर जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली. शेकडो प्रवाशांनी रेल्वेरुळातू न मार्ग काढत कसारा स्थानक गाठले. ...

कल्याणमध्ये विनातिकीट प्रवासाची ४४३८ प्रकरणे उघडकीस; १६ लाखांचा दंड वसूल - Marathi News | 4438 cases of ticketless travel detected in kalyan and 16 lakhs fine | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये विनातिकीट प्रवासाची ४४३८ प्रकरणे उघडकीस; १६ लाखांचा दंड वसूल

तिकीट तपासणीचे आयोजन करते. ...

मध्य रेल्वेची चार महिन्यांत साडेआठ हजार कोटींची विक्रमी कमाई - Marathi News | Central Railway's record earnings of eight and a half thousand crores in four months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेची चार महिन्यांत साडेआठ हजार कोटींची विक्रमी कमाई

मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर २०२३-२४ या कालावधीत मध्य रेल्वेने ८,५६८.४१ कोटी रुपयांचा  महसूल नोंदवला. ...

 सीएसटी-नागपूर, नागपूर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वे; दसरा, दिवाळीनिमित्त नियोजन  - Marathi News | CST-Nagpur, Nagpur-Pune weekly superfast special trains Planning for Dussehra, Diwali | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : सीएसटी-नागपूर, नागपूर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वे; दसरा, दिवाळीनिमित्त नियोजन 

मध्य रेल्वे मुंबई विभागाने दसरा, दिवाळी सण लक्षात घेता प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...