लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे

Central railway, Latest Marathi News

पॉइंट फेल्युअर रोखण्यासाठी ‘भायखळा पॅटर्न’ - Marathi News | byculla pattern to prevent point failure in rainy season on central railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पॉइंट फेल्युअर रोखण्यासाठी ‘भायखळा पॅटर्न’

पावसाळ्यात अनेकवेळा रेल्वेचा खोळंबा होतो. पॉइंट फेल्युअर झाल्यामुळे रेल्वे सेवेला याचा मोठा फटका बसतो. ...

रेल्वेने प्रवास जाताय? मग ‘या’ ३४ गाड्या आहेत रद्द! वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश  - Marathi News | these 34 trains are cancelled including vande bharat express due to mega block on bhusawal manmad route | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वेने प्रवास जाताय? मग ‘या’ ३४ गाड्या आहेत रद्द! वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश 

१४ ते १५ ऑगस्टदरम्यान १५ तास रेल्वे वाहतूक ब्लॉक करण्यात येणार आहे. ...

Mumbai: हल्ला करून तरुणीला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकलं, दादरमधील धक्कादायक प्रकार   - Marathi News | Young woman attacked and thrown out of running train, shocking incident in Dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हल्ला करून तरुणीला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकलं, दादरमधील धक्कादायक प्रकार  

Crime News: एका तरुणीवर हल्ला करून तिला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकून देण्याची धक्कादायक घटना आज दादर रेल्वेस्टेशनवर रविवारी रात्री घडली आहे. ...

दिवा, टिटवाळा स्थानकाचा कायापालट करण्यासाठी रेल्वेने मागवल्या प्रवाशांकडून सूचना - Marathi News | Suggestions from passengers called for by Railways to transform Diva, Titwala station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवा, टिटवाळा स्थानकाचा कायापालट करण्यासाठी रेल्वेने मागवल्या प्रवाशांकडून सूचना

रेल्वे प्रशासनाने अमृत योजनेअंतर्गत टिटवाळा, दिवा स्थानकाच्या नूतनीकरणासाठी समावेश केला आहे. ...

Amravati: मध्य रेल्वेला ऑटोमोबाईल लोडिंगमध्ये १५९.१४ कोटींची कमाई - Marathi News | Amravati: Central Railway earns Rs 159.14 crore in automobile loading | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेला ऑटोमोबाईल लोडिंगमध्ये १५९.१४ कोटींची कमाई

Central Railway: मध्य रेल्वे मुंबई विभागाने विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिट्स (बीडीयूएस) स्थापन केले आहेत. या युनीटद्वारे चालू आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने ऑटोमोबाईल लोडिंगमध्ये १५९.१४ कोटींची कमाई केली ...

१२ तासांत दिल्ली गाठता येणार! पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबईहून सुरू होणार? तयारीला वेग - Marathi News | vande bharat express sleeper train likely first run from mumbai and could be achieved delhi in just 12 hours know reason and all details | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ तासांत दिल्ली गाठता येणार! पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबईहून सुरू होणार? तयारीला वेग

Vande Bharat Express Sleeper Train: लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे स्लीपर व्हर्जन लवकरच येणार असून, मुंबई-दिल्ली मार्गावर पहिली ट्रेन चालवली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. ...

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेला गती देण्यासाठी सरकारची ‘स्पेशल वॉर रूम’ - Marathi News | government special war room to speed up wardha yavatmal nanded railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेला गती देण्यासाठी सरकारची ‘स्पेशल वॉर रूम’

मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यांचे खास लक्ष : वेळोवेळी घेतला जात आहे कामाच्या प्रगतीचा आढावा ...

लोणावळा-कर्जतमधील क्रॉसिंग पॉइंट फेल! पुणे-मुंबई वाहतूक खोळंबली, चाकरमान्यांना मनस्ताप - Marathi News | due to crossing point fails pune mumbai railway services affected trains running late | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोणावळा-कर्जतमधील क्रॉसिंग पॉइंट फेल! पुणे-मुंबई वाहतूक खोळंबली, चाकरमान्यांना मनस्ताप

पळसदरी स्थानकाजवळ असलेला एका क्रॉसिंग पॉइंटमध्ये बिघाड झाला. ...