लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे

Central railway, Latest Marathi News

मोठी बातमी; सोलापुरातील ४०० स्टेशन मास्तर एक दिवस सुट्टीवर जाणार - Marathi News | Big news; 400 station masters from Solapur will go on holiday one day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापुरातील ४०० स्टेशन मास्तर एक दिवस सुट्टीवर जाणार

प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन; केंद्र सरकारविरोधात रेल्वे कर्मचारी आक्रमक ...

अकोला रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट - Marathi News | Akola railway station will be transformed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट

Akola railway station will be transformed : या कामाची जबाबदारी रेल्वे जमीन विकास प्राधिकरणला (आरएलडीए ) देण्यात आली असून, आरएलडीए या कामाचा मास्टर प्लॅन तयार करत आहे. ...

एसी लोकलला मुंबईकरांची पसंती; ॲप आधारित टॅक्सी कंपन्यांकडे प्रवाशांची पाठ! - Marathi News | mumbaikars prefer ac local train passenger and not to app based taxi companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसी लोकलला मुंबईकरांची पसंती; ॲप आधारित टॅक्सी कंपन्यांकडे प्रवाशांची पाठ!

कमी पैशांत वाहतूक काेंडीत न अडकता एसी लाेकलने प्रवास हाेत असल्याने एसी लाेकलला प्रवासी पसंती देत आहेत, तर दुसरीकडे ॲप आधारित टॅक्सी कंपन्यांना पाठ फिरवत आहेत. ...

चाकरमान्यांसाठी खूशखबर! मध्य आणि पश्चिम रेल्वेवर धावणार २० नवीन AC लोकल - Marathi News | Good news 20 new AC local to run on Central and Western Railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाकरमान्यांसाठी खूशखबर! मध्य आणि पश्चिम रेल्वेवर धावणार २० नवीन AC लोकल

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. आता या दोन्ही मार्गांवर २० नवीन एसी लोकल धावणार आहेत. ...

VIDEO: गरज नसताना ट्रेनची चेन खेचू नका; मोटरमनला काय दिव्य करावं लागलं पाहा! धाडसाला सलाम - Marathi News | Alarm chain pulled train stopped on river bridge motorman had to do life threatening work Watch video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: गरज नसताना ट्रेनची चेन खेचू नका; मोटरमनला काय दिव्य करावं लागलं पाहा! धाडसाला सलाम

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आपत्कालीन स्थितीत अलार्म चेनची खेचण्याची सुविधा रेल्वेनं प्रवशांना दिली आहे. पण अनेकदा प्रवाशांकडून अनावश्यकपणे चेन ओढून रेल्वे थांबविण्याचे प्रकार देखील समोर आलेले आहेत. ...

Mumbai AC local Fare: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! AC लोकलच्या प्रवासी भाड्यात थेट ५० टक्क्यांची कपात - Marathi News | railway board cuts fare of tickets for mumbai ac local trains by 50 per cent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी गुडन्यूज! AC लोकलच्या प्रवासी भाड्यात थेट ५० टक्क्यांची कपात, दानवेंची घोषणा

रेल्वेनं आज मुंबईकरांसाठी मोठी घोषणा करत एसी लोकलच्या तिकीट दरात थेट ५० टक्क्यांची कपात केली आहे. ...

गदग-पुदुच्चेरी एक्स्प्रेस धडकेचे कारण आले समोर! सिग्नल तोडल्याने माटुंगा दुर्घटना; रेल्वेची माहिती - Marathi News | central railway said puducherry express and gadag express accident due to signal passing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गदग-पुदुच्चेरी एक्स्प्रेस धडकेचे कारण आले समोर! सिग्नल तोडल्याने माटुंगा दुर्घटना; रेल्वेची माहिती

सिग्नल नसतानाही गदग एक्स्प्रेसच्या लोको पायलटने रेल्वे पुढे नेली, असे प्राथमिकदृष्ट्या दिसत असल्याचे सांगितले जात आहे. ...

मोठी दुर्घटना! माटुंगा स्टेशनवर गदग आणि पुदुच्चेरी एक्स्प्रेस एकमेकांना धडकल्या; ३ डबे घसरले - Marathi News | central railway gadag express and puducherry express accident at matunga railway station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी दुर्घटना! माटुंगा स्टेशनवर गदग आणि पुदुच्चेरी एक्स्प्रेस एकमेकांना धडकल्या; ३ डबे घसरले

मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...