लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे

Central railway, Latest Marathi News

"रेल्वेची वाहतूक सुरळीत करणं महत्त्वाचं"; बदलापूर स्टेशनवरील लाठीचार्जनंतर पोलिसांची प्रतिक्रिया - Marathi News | Police resorted to Lathi charge to disperse the protesters gathered at Badlapur railway station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"रेल्वेची वाहतूक सुरळीत करणं महत्त्वाचं"; बदलापूर स्टेशनवरील लाठीचार्जनंतर पोलिसांची प्रतिक्रिया

बदलापूर येथील दोन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ बदलापूर रेल्वे स्थानकावर जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. ...

बदलापूरमध्ये सहा तासापासून रेल रोको सुरूच; संतप्त आंदोलकांचा माघार घेण्यास नकार - Marathi News | Rail Roko continues for six hours in Badlapur; Angry protestors refuse to retreat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरमध्ये सहा तासापासून रेल रोको सुरूच; संतप्त आंदोलकांचा माघार घेण्यास नकार

Badlapur Rail Roko News: बदलापुरात विद्यार्थिनीच्या अत्याचार प्रकरणातील आंदोलन अद्यापही संपुष्टात आलेले नाही. गेल्या सहा तासापासून संतप्त आंदोलनकर्त्यांनी रेल रोको सुरूच ठेवले आहे. ...

सुट्या पैशांचे टेन्शन मिटले; पण प्रवाशांच्या रांगांचे काय? - Marathi News | in mumbai relieved the tension of free money but what about passenger queues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुट्या पैशांचे टेन्शन मिटले; पण प्रवाशांच्या रांगांचे काय?

मुंबई शहर, उपनगरातील रेल्वेस्थानकांवरील तिकीटघरात क्यूआर कोडद्वारे तिकिटाचे पैसे घेतले जात असल्याने प्रवाशांचे सुट्या पैशांचे टेन्शन मिटले आहे. ...

बाहेरगावच्या लेट गाड्यांना प्राधान्य, लोकलचा खोळंबा; मध्य रेल्वेकडून देण्यात आली कबुली  - Marathi News | Preference for outbound late trains, delay of local; Confession given by Divisional Managers of Central Railway  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बाहेरगावच्या लेट गाड्यांना प्राधान्य, लोकलचा खोळंबा; मध्य रेल्वेकडून देण्यात आली कबुली 

रेल्वेचे वेळापत्रक सांभाळणे ही तारेवरची कसरत, अनेक तांत्रिक अडचणींमुळे वेळापत्रक पाळले जात नाही ...

मुंबईकरांनो, मध्य रेल्वेवर उद्या ब्लॉक; माटुंगा-मुलुंड, सीएसएमटी-चुनाभट्टीदरम्यान होणार कामे  - Marathi News | mumbai mega block on sunday 11 august 2024 in central and harbour railway know all the information here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, मध्य रेल्वेवर उद्या ब्लॉक; माटुंगा-मुलुंड, सीएसएमटी-चुनाभट्टीदरम्यान होणार कामे 

रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. ...

महिला प्रवासी झाल्या अधिक सुरक्षित; मध्य रेल्वेकडून सीसीटीव्ही, टॉकबॅक यंत्रणा झाली मजबूत - Marathi News | in mumbai local women commuters become safer cctv and talkback system has been strengthened in central railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला प्रवासी झाल्या अधिक सुरक्षित; मध्य रेल्वेकडून सीसीटीव्ही, टॉकबॅक यंत्रणा झाली मजबूत

मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आखत आता सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा अधिक मजबूत केली आहे. ...

ऐन रविवारी मुंबईकरांचा होणार खोळंबा; मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक - Marathi News | on sunday mega block on central railway line | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन रविवारी मुंबईकरांचा होणार खोळंबा; मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

वडाळा रोड आणि मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत  ब्लॉक आहे. ...

कोकणसाठी आरक्षण बंद; मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करू द्यावा; प्रवासी सेवा संघाची मागणी - Marathi News | reservation closed for konkan railway train and demand to be allowed to travel by mail express | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणसाठी आरक्षण बंद; मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करू द्यावा; प्रवासी सेवा संघाची मागणी

अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात याव्यात; गर्दीची पुनरावृत्ती नको ...