लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे

Central railway, Latest Marathi News

मालगाडीच्या इंजिनात बिघाड, अंबरनाथ-बदलापूरदरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Marathi News | Central Railway traffic between Ambernath-Badlapur disrupted due to engine failure | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मालगाडीच्या इंजिनात बिघाड, अंबरनाथ-बदलापूरदरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Central Railway News: मालगाडीच्या इंजिनामध्ये झालेल्या बिघाडामुळे अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान, मालगाडी बंद पडली असून, त्यामुळे कर्जतकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ...

CSMT स्थानकात बॉम्बची अफवा; बॉम्ब स्कॉड, पोलिसांची कसून तपासणी  - Marathi News | police and bomb squad investigated mumbai csmt railway station after bomb threat call | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CSMT स्थानकात बॉम्बची अफवा; बॉम्ब स्कॉड, पोलिसांची कसून तपासणी 

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे CSMT स्थानकावर बॉम्ब ठेवण्यात आला असून, घातपाताचा निनावी फोन आल्यानंतर रेल्वे आणि स्थानिक पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. ...

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेवर ४० जादा गाड्या, असं आहे वेळापत्रक - Marathi News | Ganeshotsav: 40 extra trains on Central Railway for Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेवर ४० जादा गाड्या, असं आहे वेळापत्रक

Ganeshotsav: गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने आणखी ४० जादा गाड्यांची घोषणा केली आहे. यापूर्वी ७२ उत्सव विशेष गाड्या जाहीर केल्या होत्या. त्यात याही गाड्यांची भर पडली आहे. ...

गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेचा ग्रीन सिग्नल, ४० अतिरिक्त विशेष ट्रेन चालविणार - Marathi News | Railway green signal for Ganeshotsav, 40 additional special trains | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेचा ग्रीन सिग्नल, ४० अतिरिक्त विशेष ट्रेन चालविणार

 श्रीगणेश उत्सव २०२१ साठी आधी घोषित केलेल्या ७२ उत्सव विशेष ट्रेन व्यतिरिक्त या विशेष ट्रेन असणार आहेत. त्यानुसार, गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :   ...

सरकारी अनुदाने गडप करणाऱ्या तोंडांना चाप - Marathi News | Squeeze the mouths of government grants | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारी अनुदाने गडप करणाऱ्या तोंडांना चाप

कॅशलेस आणि काॅन्टॅक्टलेस ‘ई-रुपी’ सेवेमुळे सरकारी अनुदाने योग्य त्या लाभार्थींपर्यंत पोहोचविणे अधिक सुकर होणार आहे ! ...

मध्य रेल्वेने जुलै २०२१ मध्ये ५.३३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली - Marathi News | Central Railway carried 5 33 million tonnes of goods in July 2021 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मध्य रेल्वेने जुलै २०२१ मध्ये ५.३३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली

जुलै २०२१ मध्ये मध्य रेल्वेने ५.३३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यात ४.२५ दशलक्ष टन होती. ...

Exclusive; ३० गावांतील दोन हजार शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार रेल्वे ट्रक - Marathi News | Exclusive; Railway trucks will pass through the fields of two thousand farmers in 30 villages | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Exclusive; ३० गावांतील दोन हजार शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार रेल्वे ट्रक

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला गती - भूसंपादनासंदर्भातील अहवाल सादर ...

मध्य रेल्वे मार्गावर २१ ठिकाणी रुळांखाली भूस्खलन; रेल्वेसेवा सुरळीत करण्याचं प्रयत्न सुरू - Marathi News | Landslides at 21 places on Central Railway line disturbs railway service | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्य रेल्वे मार्गावर २१ ठिकाणी रुळांखाली भूस्खलन; रेल्वेसेवा सुरळीत करण्याचं प्रयत्न सुरू

17 ठिकाणी कल्याण-पुणे मार्गावर, 4 ठिकाणी नाशिक मार्गावर भूस्खलन ...