शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

सोलापूर : छगन भुजबळांनी सत्तेचा गैरवापर करू नये - मनोज जरांगे

नाशिक : मराठा आरक्षणावरून मलाच टार्गेट का करता? मंत्री छगन भुजबळ यांचा संतप्त सवाल

महाराष्ट्र : अजित पवार आणि भुजबळांमध्ये जोरदार खडाजंगी; ओबीसी आरक्षणावरून बैठकीत जुंपली

कोल्हापूर : 'शरद पवारांबद्दल वाईट बोललो नाही, पण मला दु:ख झालं; भुजबळांची बीडमध्ये टीका, कोल्हापूरात कौतुक

मुंबई : जर राजीनामा घेतला नसता, तर भुजबळ जेलमध्ये गेले असते, तेलगी प्रकरणी शरद पवार यांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : पक्षात फूट पडली नाही तर, पवारांनी आमच्या कृतीला समर्थन द्यावे; भुजबळांनी वेळ साधली

नाशिक : कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा हेतू नाही, छगन भुजबळांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : नाशिकचे राष्ट्रवादी भवन मिळेना! शरद पवार गटाने तंबू ठोकला; जुन्या कार्यालयावर अजितदादांचा दावा

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यसरकार बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध : छगन भुजबळ

नाशिक : शिर्डीत प्रार्थना केली अन् कोल्हापुरात गावं बुडाली नाही; दीपक केसरकर यांचं विधान, विनायक राऊत, भुजबळांकडून टोलेबाजी