शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

नाशिक : शरद पवार, छगन भुजबळ एकाचवेळी नाशकात; पहिली सभा, शक्तीप्रदर्शनाने वातावरण तापणार

महाराष्ट्र : वय झालेय? अजित पवारांनी थांबायला सांगितले तर थांबेन; भुजबळांचा खुलासा

मुंबई : शिंदे सरकारचे सरासरी वय साठीच्या घरात; छगन भुजबळ ज्येष्ठ, अदिती तटकरे तरुण

मुंबई : देशाचे भविष्य मोदींच्या हातात सुखरूप आहे; राष्ट्रवादी म्हणूनच सत्तेत, छगन भुजबळ यांचं मत

मुंबई : '...तर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात'; छगन भुजबळ यांचं महत्वाचं विधान

नाशिक : 'तुमचं जेवढं आयुष्य, तेवढं शरद पवारांचं राजकारण'; छगन भुजबळांनी संजय राऊतांना सुनावलं!

मुंबई : Sharad Pawar: 'केंद्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुप्रिया सुळेंना, तर राज्याची...'; छगन भुजबळ यांचं मोठं विधान

नाशिक : महाराष्ट्रात एकही मंत्री शिल्लक नाही; देव देव करा, पण अवकाळीचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून द्या- छगन भुजबळ

नाशिक : बिहारप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा : छगन भुजबळ

राजकारण : पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपपुढे मोठा पेच