शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

राजकारण : पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपपुढे मोठा पेच

महाराष्ट्र : Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, आधी बेळगाव-कारवार परत द्या

पुणे : छगन भुजबळ यांचे ‘अथर्वशीर्ष’ वरून पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना लक्ष्य

यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचा उद्या २५वा स्मृती समारोह; आज संगीतमय श्रद्धांजली 

महाराष्ट्र : Jitendra Awhad Chhagan Bhujbal: जितेंद्र आव्हाडांच्या मदतीला आले छगन भुजबळ; शिंदे-फडणवीस सरकारला दिला मोलाचा सल्ला

नाशिक : सिडकोचे कार्यालय बंद करण्याचा निर्णय अन्यायकारक, छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : नेत्यांमध्ये एकमत नसल्यानेच एअरबसचा महाराष्ट्राला टाटा; गडकरींना हवा होता नागपुरात, भुजबळ प्रयत्नशील होते नाशिकसाठी 

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील प्रकल्प इतरत्र जात असल्याने राज्यातील तरुणांचे मोठे नुकसान

नाशिक : शिंदेंचं जाऊदेत, फडणवीसांच्या शब्दाला दिल्लीत वजन आहे; प्रकल्प रोखू शकले असते- छगन भुजबळ

नाशिक : जनतेच्या उद्रेकामुळे लोकप्रतिनिधींना फुटला घाम !