लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
शरद पवार, छगन भुजबळ एकाचवेळी नाशकात; पहिली सभा, शक्तीप्रदर्शनाने वातावरण तापणार - Marathi News | Sharad Pawar, Chhagan Bhujbal in Nashi on Same day; The first ralley will heat up the atmosphere with a show of strength | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवार, छगन भुजबळ एकाचवेळी नाशकात; पहिली सभा, शक्तीप्रदर्शनाने वातावरण तापणार

दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी : पोलिस सतर्क ...

वय झालेय? अजित पवारांनी थांबायला सांगितले तर थांबेन; भुजबळांचा खुलासा - Marathi News | age limit! If Ajit Pawar asks to stop, I will stop; Disclosure of Chagan Bhujbal after Sharad pawar age ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वय झालेय? अजित पवारांनी थांबायला सांगितले तर थांबेन; भुजबळांचा खुलासा

छगन भुजबळ यांनी पंचाहत्तरी ओलांडली आहे. यामुळे जो नियम अजित पवार शरद पवारांना लावत आहेत, तो त्यांच्या मंत्र्यालाही लागू होतो, अशी टीका होत होती. ...

शिंदे सरकारचे सरासरी वय साठीच्या घरात; छगन भुजबळ ज्येष्ठ, अदिती तटकरे तरुण - Marathi News | Shinde Sarkar's average age in households for on average 60 year; Chhagan Bhujbal senior, Aditi Tatkare junior | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सरकारचे सरासरी वय साठीच्या घरात; छगन भुजबळ ज्येष्ठ, अदिती तटकरे तरुण

७५ वर्षांचे छगन भुजबळ सर्वात वयोवृद्ध आहेत, तर अदिती तटकरे तरुण ३५ वर्षांच्या आहेत.  ...

देशाचे भविष्य मोदींच्या हातात सुखरूप आहे; राष्ट्रवादी म्हणूनच सत्तेत, छगन भुजबळ यांचं मत - Marathi News | The future of the country rests in PM Modi's hands; In power as a nationalist, Chhagan Bhujbal's opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशाचे भविष्य मोदींच्या हातात सुखरूप आहे; राष्ट्रवादी म्हणूनच सत्तेत, छगन भुजबळ यांचं मत

मोदींवर अनेकदा टीका केली, पण देशाचे भविष्य त्यांच्या हातात सुखरूप आहे हे नाकारता येत नाही. ...

'...तर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात'; छगन भुजबळ यांचं महत्वाचं विधान - Marathi News | Chhagan Bhujbal said that Ajit Pawar can become Chief Minister if NCP gets more seats. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात'; छगन भुजबळ यांचं महत्वाचं विधान

छगन भुजबळ म्हणाले की, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी झिरवाळ यांची सदिच्छा आहे. ...

'तुमचं जेवढं आयुष्य, तेवढं शरद पवारांचं राजकारण'; छगन भुजबळांनी संजय राऊतांना सुनावलं! - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal has criticized Thackeray group leader Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'तुमचं जेवढं आयुष्य, तेवढं शरद पवारांचं राजकारण'; छगन भुजबळांनी संजय राऊतांना सुनावलं!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे ...

Sharad Pawar: 'केंद्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुप्रिया सुळेंना, तर राज्याची...'; छगन भुजबळ यांचं मोठं विधान - Marathi News | Sharad Pawar: As Chhagan Bhujbal has said that Ajit Pawar should be the axis of the state and Supriya Sulena should be the center's axis. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुप्रिया सुळेंना, तर राज्याची...; भुजबळांचं मोठं विधान

Sharad Pawar: पक्षाध्यक्षपद सोडण्यावर शरद पवार ठाम राहिले तर काय पर्याय असू शकतात याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. ...

महाराष्ट्रात एकही मंत्री शिल्लक नाही; देव देव करा, पण अवकाळीचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून द्या- छगन भुजबळ - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal has criticized Chief Minister Eknath Shinde's visit to Ayodhya. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :''महाराष्ट्रात एकही मंत्री शिल्लक नाही; देव देव करा, पण अवकाळीचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून द्या''

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.  ...