शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

ठाणे : दोघांच्या भेटीतून राज्याच्या परिपक्व संस्कृतीचे दर्शन : जितेंद्र आव्हाडांचे विधान 

नाशिक : भुजबळांचे ते वक्तव्य अयोग्य - दादा भुसे

पुणे : Chagan Bhujbal: ज्यांना आरक्षण मिळालं त्यांच्यावर अन्याय होता कामा नये; छगन भुजबळांची भूमिका

महाराष्ट्र : छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला; म्हणाले, त्यांचा अभ्यास कमी, उगीच काही...

महाराष्ट्र : जरांगेंच्या आव्हानावर भुजबळांनी खेळली पुढची चाल; आता तर आम्हाला विधानसभा, लोकसभेतही आरक्षण हवे

महाराष्ट्र : मनोज जरांगेंना समोरासमोर बसवून तोडगा काढणार; मुख्यमंत्री-ओबीसी नेत्यांच्या बैठकीत चार मोठे निर्णय

पुणे : विरोधकांनी भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या; 'भुजबळ नाराज' चर्चेला अजितदादांकडून पूर्णविराम

पुणे : Ajit Pawar: भिडे वाडा येथे शाळा नाही स्मारक; भूमिपूजन जुलैमध्ये होणार, अजित पवारांची माहिती

पुणे : 'दिल्लीतून तिकीट जाहीर झाले होते, पण...', या कारणामुळे भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली

महाराष्ट्र : इतर स्पर्धक आले, मला उशिराने उमेदवारी मिळाली, अन्यथा...; हेमंत गोडसेंनी भुजबळांचे नाव न घेता खापर फोडले