शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

राजकारण : महाआघाडीतील अंतर्गत पक्षांतराचा निर्णय तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी घेणार - छगन भुजबळ

राजकारण : भाजपातील ७० टक्के आमदार आमचेच; छगन भुजबळ यांचे मोठे संकेत

नाशिक : भुजबळांना खलनायक ठरविण्यात काय हाशील?

नाशिक : पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात मांडले गाऱ्हाणे

पुणे : ...तर ओबीसी आरक्षणासाठी लढावेच लागेल; मंत्री छगन भुजबळांचा इशारा

नाशिक : नाशकातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंदच

नाशिक : न चुकणारा 'नियती'चा फेरा !

महाराष्ट्र : मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा

संपादकीय : भुजबळांचं बंड आणि डर्टी पिक्चर; गुलाबी थंडीतलं नागपूर अधिवेशन यावर्षी केवळ आठवणीतच भरेल!

नाशिक : स्मार्ट सिटीच्या कारभाराची चौकशी करणार