लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
सामाजिक बांधिलकी जपा ; कोरोना संकटात मदतीसाठी पालकमंत्र्यांचे औद्योगिक संघटनांना आवाहन - Marathi News | Social commitment; Guardian industrial associations to help in the Corona crisis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामाजिक बांधिलकी जपा ; कोरोना संकटात मदतीसाठी पालकमंत्र्यांचे औद्योगिक संघटनांना आवाहन

शहरातील औद्योगिक संघटनांनी सामाजिक बांधिलकीतुन मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून कोरोनाच्या लढ्यात उपयोगी पडेल अशी योग्य ती साधनसामुग्री पुरवावी. असेही त्यांनी सुचीत केले आहे. ...

नाशकात सायंकाळी सात वाजेनंतर निर्बंध ! सायंकाळपासून पहाटे ५ पर्यंत कडक लॉकडाऊन - Marathi News | Restrictions in Nashik after 7 pm! Strict lockdown from evening till 5 am | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात सायंकाळी सात वाजेनंतर निर्बंध ! सायंकाळपासून पहाटे ५ पर्यंत कडक लॉकडाऊन

कोरोनाची वाढती रुग्ण आणि बळीसंख्या लक्षात घेता नाशिक महानगरात आता सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याने राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढा ...

गुन्हेगारीत वाढ हे खरे जनजीवन अनलॉक झाल्याचे द्योतक ! - Marathi News | The rise in crime indicates that real life has been unlocked! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुन्हेगारीत वाढ हे खरे जनजीवन अनलॉक झाल्याचे द्योतक !

लॉकडाऊनमधून बाहेर पडून सामान्यांचा एकीकडे रोजीरोटीसाठीचा झगडा सुरू असताना गल्ली व परिसरातील पुढाºयांकडून बंद पुकारले जाऊ लागल्याने अशांची व व्यापाºयांचीही अडचण होत आहे. दुसरीकडे गुन्हेगारीही अनलॉक होताना दिसते आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत भूमिका घे ...

नाशकातील दुकाने १० ते ५  सुरू ठेवण्याचा व्यापारी संघटनांचा ठराव  - Marathi News | Trade unions decide to keep 10 to 5 shops in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील दुकाने १० ते ५  सुरू ठेवण्याचा व्यापारी संघटनांचा ठराव 

नाशिकशहरातील दुकाने सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय शहरातील व्यापारी संघटनांनी घेतला आहे. कोरोना महामारीचा प्रभाव लक्षात घेऊन कोरोनाची व्यापारी संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. ...

‘जनता कर्फ्यू’ सरकारची भूमिका नाही ; लॉकडाऊन अशक्यच, व्यापाऱ्यांनी निर्णय घ्यावा : भुजबळ - Marathi News | ‘People’s curfew’ is not the role of the government; Lockdown is impossible, traders should take it - Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘जनता कर्फ्यू’ सरकारची भूमिका नाही ; लॉकडाऊन अशक्यच, व्यापाऱ्यांनी निर्णय घ्यावा : भुजबळ

पुन्हा लॉकडाऊन करणे अशक्य आहे. व्यापारी संघटना आपापल्या पातळीवर निर्णय घेऊ शकतात; मात्र जनता कर्फ्यू करणे याला सरकारचे समर्थन असू शकत नाही अशी ठाम भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली आहे. ...

अटी शर्तींसह क्लासेस सुरु करण्यास परवानगीसाठी पीसीसीडीएचे पालकमंत्र्यांना साकडे - Marathi News | Ask the Guardian Minister of PCCDA for permission to start classes with conditions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अटी शर्तींसह क्लासेस सुरु करण्यास परवानगीसाठी पीसीसीडीएचे पालकमंत्र्यांना साकडे

लॉकडाऊन मुळे बंद असल्याने छोटे व मध्यम क्लासेस संचालकांचे आर्थिक हाल होत असून फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करून तसेच कोरोना प्रतिबंधात्मक मास्क व सॅनिटायझर सारख्या साहित्याचा वापर करून  खासगी क्लासेस चालकांना त्यांचे क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्य ...

सफाई कामगारांची भुजबळांच्या निवासस्थानी धडक - Marathi News | Sweepers hit Bhujbal's residence | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सफाई कामगारांची भुजबळांच्या निवासस्थानी धडक

नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मनपा आयुक्त यांना हाताशी धरून सुमारे ७०० सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी प्रक्रिया निविदा राबविण्यास सुरुवात केली ...

सफाई कामगारांची भुजबळांच्या निवासस्थानी धडक - Marathi News | Sweepers hit Bhujbal's residence | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सफाई कामगारांची भुजबळांच्या निवासस्थानी धडक

नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मनपा आयुक्त यांना हाताशी धरून सुमारे ७०० सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी प्रक्रिया निविदा राबविण्यास सुरुवात केली ...